Budget Cars : कार घेताय… जरा थांबा, ‘या’ बजट कारचे फीचर्स अन् किंमत तपासा

Budget Cars

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Budget Cars : कोरोना काळानंतर भारतीय ऑटो सेक्टर जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. सध्या भारतीय ऑटोमोबाईल बाजारात दिवसेंदिवस चांगलीच वाढ होते आहे. त्याचप्रमाणे कंपन्यांकडूनही कमी बजट असलेली अनेक वाहने बाजारात लाँच केली जात आहेत. त्याचबरोबर जबरदस्त फीचर्स आणि तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या गाड्या उपलब्ध करून देण्यावर कंपन्या भर देत आहे. अशा परिस्थितीत, … Read more

मुंबई उच्च न्यायालयाचा Rapido ला दणका !!! महाराष्ट्रातील सर्व्हिस तात्काळ बंद करण्याचे दिले आदेश

Rapido

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाईक टॅक्सी आणि ऑटो सर्व्हिस देणाऱ्या Rapido ला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. आज (शुक्रवारी) मुंबई उच्च न्यायालयाकडून Rapido चे सर्व कामकाज तात्काळरित्या थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. महाराष्ट्रात आपली सर्व्हिस सुरु करण्यासाठी रॅपिडोने राज्य सरकारकडून कोणताही परवाना घेतलेला नाही. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारीच कंपनीची सेवा दुपारी 1 … Read more

BMW Colour Changing Car : सरड्याप्रमाणे रंग बदलणारी कार पाहिली आहे का? 32 रंग बदलणाऱ्या या कारची ‘इतकी’ आहे किंमत

BMW Colour Changing Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांनी आपले कारचे मॉडेल तयार केले आहेत. मात्र, ऑटोमोबाईल क्षेत्रात BMW कंपनीने आपली अनोखी अशी एक कार बाजारात आणली आहे. (BMW Colour Changing Car) च्या माध्यमातून कंपनीने काहीही अशक्य नाही हे दाखवून दिले आहे. कारमधील एक बटण दाबल्यावर तिचा एक नाही दोन नाही तर तब्बल 32 रंगात … Read more

Sonalika Tractors वेबसाइटवर जाहीर करणार आपल्या ट्रॅक्टर्सच्या किंमती

Sonalika Tractors

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sonalika Tractors : शेतीसाठी ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांच्या खूप उपयोगाचे साधन आहे. देशातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी सोनालिका ग्रुप आहे. आता Sonalika Tractors कडून त्यांच्या संपूर्ण ट्रॅक्टर श्रेणींच्या किंमती कंपनीच्या वेबसाइटवर जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, याआधी ट्रॅक्टरच्या किंमती जाहीर केल्या जात नव्हत्या. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास … Read more

Car कंपन्यांकडून कार खरेदीवर दिली जाते आहे लाखो रुपयांची सवलत, जाणून घ्या यामागील कारणे

Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car : आता 2022 हे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोनच दिवस बाकी आहेत. यासोबतच आता ऑटोमोबाईल कंपन्यादेखील नवीन वर्षासाठी सज्ज झाल्या आहेत. भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक वाहने आणि ऑटो एक्स्पो 2023 दाखल झाले आहेत. ज्यामुळे ऑटो उत्पादक बाजारातील ट्रेंडमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता बाळगून आहेत. अशातच, आता वर्षाच्या शेवटी Car कंपन्यांकडून आपल्या … Read more

सेकंड हँड Swift खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी

Swift

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात विकल्या जाणार्‍या सर्वात लोकप्रिय कारपैकी मारुती सुझुकी Swift ही देखील एक आहे. 2005 मध्ये पहिल्यांदा स्विफ्ट लाँच करण्यात आली होती. हे लक्षात घ्या कि, भारतात या कॉम्पॅक्ट हॅचबॅकच्या आतापर्यन्त तीन जनरेशन लॉन्च केल्या गेल्या आहेत. तसेच 2018 मध्ये लाँच करण्यात आलेले थर्ड-जनरेशन मॉडेल हे फेसलिफ्टसहीत लॉन्च करण्यात आले होते. या … Read more

Ola ने लाँच केली डिसेंबर टू रिमेंबर ऑफर, झिरो डाउन पेमेंटसोबत 1 वर्षासाठी मिळणार फ्री चार्जिंग

Ola

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी असलेल्या Ola ने या वर्षाच्या “डिसेंबर टू रिमेंबर” नावाने एक उत्तम ऑफर सुरु केली आहे. आजच्या या बातमीमध्ये आपण कंपनीकडून देण्यात येणाऱ्या या ऑफर्सबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. “डिसेंबर टू रिमेंबर” या ऑफर बाबत जाणून घ्या हे लक्षात घ्या कि, “डिसेंबर टू रिमेंबर” या … Read more

Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा

Budget Cars

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget Cars : जर आपण नवीन कार घ्यायचा विचार करत असाल तर 10 लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या या भारतीय कार आपल्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतील. 10 लाख रुपयांपर्यंतच्या या कार्समध्ये हॅचबॅक, सेडान आणि सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीसारखे अनेक चांगले पर्याय मिळतील. तर आजच्या या बातमीमध्ये आपण बजटमध्ये येणाऱ्या टॉप 5 कारबाबतची माहिती जाणून … Read more

Tubeless Vs Tube Tyre यांपैकी कोणता टायर गाडीसाठी चांगला आहे ते जाणून घ्या

Tubeless Vs Tube Tyre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tubeless Vs Tube Tyre : कोणत्याही गाडीमध्ये टायर वापरले जातात जे दोन प्रकारचे असतात. यातील पहिल्या टायरमध्ये ट्यूब असते आणि दुसरा ट्यूबलेस असतो. मात्र, आता बहुतेक वाहनांमध्ये फक्त ट्यूबलेस टायर वापरले जातात. अशा परिस्थितीत, आपण या दोन्ही प्रकारच्या टायरचे फायदे आणि तोटे समजून घेऊयात… ट्यूबलेस टायरमध्ये ट्यूब नसते. हा टायर कोणत्याहीशिवाय … Read more

SUV Cars : भारतीय बाजारपेठेत लवकरच होणार ‘या’ गाड्यांची धमाकेदार एंट्री

SUV Cars

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SUV Cars : कोरोना काळामध्ये बंद पडलेली ऑटो इंडस्ट्री आता नव्याने भरारी घेते आहे. कोरोना साथीच्या काळानंतर आता नवीन कारची खरेदी करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळते आहे. सध्याच्या काळात भारतीय बाजारपेठेमध्ये 7 सीटर कारच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होते आहे. ज्यामुळे कार बनवणाऱ्या कंपन्यांकडूनही सातत्याने 7 सीटर मॉडेल लाँच केले … Read more