प्रभू श्रीराम यांची मूर्ती घडविणारे शिल्पकार अरुण योगीराज कोण आहेत? जाणून घ्या

Arun yogiraj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी आयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठीच सोमवारी राम मंदिरात प्रभू श्रीरामच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. प्रभू यांची जी मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी निवडण्यात आली आहे, ती म्हैसूर (कर्नाटक)चे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली आहे. एकूण तीन मुर्त्यांपैकी अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती निवडण्यात आली आहे. याबाबतची … Read more

अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक केंद्र; 35 हजार कोटींचा मेकओव्हर प्लॅन

Ram Mandir Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रामजन्मभूमी अयोध्येला श्री रामाचे मंदिर (Ayodhya Ram Mandir) व्हावे ही भारतातील हिंदूंची मनस्वी इच्छा होती. भाजपप्रणीत केंद्र सरकारच्या कार्यकाळात अयोध्येच्या राममंदिराला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा सिग्नल दिला आणि आता भव्य असे राम मंदिर उभारले गेले आहे. केंद्र सरकार फक्त राममंदिर उभारणार करत नाही तर अयोध्येची संस्कृती जपत या नगरीचा कायापालट करणार आहे. … Read more

Mumbai To Ayodhya Flight : राम भक्तांनो, ‘या’ तारखेपासून मुंबई- अयोध्या विमानसेवा सुरु होणार

Mumbai To Ayodhya Flight (1)

Mumbai To Ayodhya Flight । सध्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उदघाटनाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. येत्या 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात राम भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यापूर्वी 30 डिसेम्बरला अयोध्या येथील श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकापर्ण नरेंद्र मोदी करणार आहेत. आता अयोध्येत … Read more

आता अयोध्येला जाण्यासाठी मिळणार विमानसेवा; कधीपासून होणार सुरु?

flights to Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 22 जानेवारी 2024 रोजी कैक वर्षांची राम मंदिराची प्रतीक्षा संपणार आहे. कारण या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हस्ते राम मंदिराचे उदघाटन (Ram Mandir) करणार आहेत. त्यामुळे राम मंदिर बघण्यासाठी अनेकांना उत्सुकता आहे. राम मंदिर उदघाटन सोहळा बघण्यासाठी देशभरातून राम भक्तांनी अयोध्येचे तिकीट बुक केले आहेत. या प्रवाश्यांसाठी आता अजून … Read more

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी 1000 पेक्षा जास्त विशेष ट्रेन सोडण्यात येणार

Trains For Ram Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अयोध्येचा राजा राम यांच्या मंदिरासाठी मागच्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे हे मंदिर कधी दर्शनासाठी खुले होते याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. यातच आता येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 22 जानेवारी 2024 ला या मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन होणार आहे. त्यामुळे निश्चितच भाविकांची गर्दी होणार आहे म्हणून भारतीय रेल्वेने … Read more

22 जानेवारीच्या ‘या’ विशेष मुहुर्तावर होणार रामललाची प्राणप्रतिष्ठा; असा पार पडेल संपूर्ण सोहळा

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी विशेष असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार, रामललाचा अभिषेक सोहळा अभिजीत मुहूर्त मृगाशिरा नक्षत्रात होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम 4 टप्प्यात विभागण्यात आला आहे. ज्याचा पहिला टप्पा 19 नोव्हेंबर रोजी सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, … Read more

चलो अयोध्या! राम दर्शनासाठी भाजपतर्फे सोडण्यात येणार एकूण 36 विशेष गाड्या

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता अयोध्यला जाणे आणखीन सोप्पे होणार आहे. कारण भाजपकडून अयोध्येसाठी एकूण 36 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. राज्यातील जनतेला श्री रामचे दर्शन घेण्यात यावे यासाठी भाजपने “चलो अयोध्या” अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाअंतर्गतच अयोध्येसाठी 36 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. चंद्रशेखर … Read more

राम मंदिरावरील राजकारणावरून पवारांनी भाजपला फटकारले; म्हणाले कि….

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. तसेच, “राम मंदिरावरुन आता राजकारण सुरु झालं आहे, हे योग्य नाही” अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली आहे. मुंबईत सकाळचे संपादक राहुल गडपाले यांच्या अवतरणार्थ … Read more

IRCTC Tour Package : अयोध्या, माता वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायचंय? IRCTC घेऊन आलंय 11 दिवसांचे Special Package

IRCTC Tour Package

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC Tour Package : भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या IRCTC कडून भारतातील धार्मिक स्थळांना भेट देण्याची जबरदस्त संधी मिळत ​​आहे. यासाठी IRCTC कडून एक पॅकेज लाँच केले जाणार आहे. या पॅकेज अंतर्गत नागरिकांना अयोध्या, प्रयागराज, वैष्णोदेवी आणि वाराणसी इत्यादी ठिकाणांना भेट देता येईल. हे जाणून घ्या कि, IRCTC कडून अयोध्येपासून माता वैष्णोदेवीच्या … Read more

अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या येथील प्रभू श्रीरामांचे राम मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेने धमकी असल्याचे सांगितले जात आहे. अयोध्या येथील राम मंदिराचे उभारणीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. राम मंदिर उघडणार याची तारीख काल गृहमंत्री अमित शाह यांनी घोषित केली. त्यानंतर आज आंतरराष्ट्रीय … Read more