रामदेव बाबांची मोठी घोषणा!! 10 हजार कोटींची करणार गुंतवणूक; हजारो तरुणांना देणार रोजगार

ramdev baba

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन|  योगगुरू रामदेव बाबा यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. रामदेव बाबा यांनी पतंजलीच्या माध्यमातून काही दिवसात 10  हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली आहे. या गुंतवणुकीच्याद्वारे ते हजारो तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत. त्याचबरोबर आरोग्यापासून ते शिक्षणात पर्यंतच्या सर्व संधी या गुंतवणुकीच्या माध्यमातून तरुणांना देण्यात येणार आहेत. … Read more

बाबा रामदेव यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; म्हणाले की, नमाज पडा अन् हिंदू मुलींना…,

Baba Ramdev

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरू बाबा रामदेव राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पन्नोनियो मधील ताला गावात ब्रह्मलिन तपस्वी संत धर्मपुरी महाराज यांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माविषयी वादग्रस्त विधान केले आहे. “इस्लाम म्हणजे नमाज अदा करणे आणि, जिहादी बनणे, हिंदू मुलींना उचलून नेणे, हे सर्व नमाज अदा केल्यानंतर शक्य आहे,” असे … Read more

बाबा रामदेवांना धक्का : पतंजली समूहाच्या पाच औषधांवर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली समुहातुन अनेक प्रकारची औषधे तयार केली जातात. औषधांशी आयुर्वेदिक उत्पादनेही घेतली जातात. मात्र, पतंजली समूहातील पाच औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. उत्तराखंडमधीलआर्युवेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. … Read more

बाबा रामदेव यांच्या ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 3 वर्षात दिला 4 पट नफा

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : Patanjali Foods चा शेअर हा मल्टीबॅगर स्टॉक आहे. अवघ्या 3 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 5 रुपये डिव्हीडंड देण्याची घोषणा केली आहे आणि त्याची रेकॉर्ड तारीख 26 सप्टेंबर निश्चित केली आहे. Patanjali Foods च्या शेअर्समध्ये गेल्या 3 महिन्यांत 38 टक्क्यांनी वाढ … Read more

Multibagger Stock : पतंजली फूड्सच्या शेअर्सने गेल्या 3 वर्षात दिला 39,000% रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये 12 सप्टेंबर रोजी देखील वाढ झाली आहे. गेल्या 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये हे शेअर्स 10 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 3 वर्षात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 39,250 टक्के रिटर्न दिला आहे. आता कंपनीकडून आपल्या भागधारकांना प्रति शेअर 5 रुपये दराने डिव्हीडंड देण्याची घोषणा करण्यात … Read more

Ruchi Soya FPO: गुंतवणूकदारांना अजूनही पडलेली नाही रुची सोयाची भुरळ, लोकांनाही त्यात रस नाही

नवी दिल्ली । बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदच्या मालकीच्या रुची सोयाच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) मध्येही आज मंदी दिसून आली. संस्थात्मक खरेदीमुळे हा इश्यू= दुसऱ्या दिवशी 0.3 पट किंवा 30% सब्सक्राइब झाला. पहिल्या दिवशी फक्त 12 टक्के सब्सक्राइब झाला. रिटेल गुंतवणूकदार वर्गाने आतापर्यंत 34% पर्यंत सब्सक्राइब केले आहे, तर क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIB) विभागाला … Read more

बाबा रामदेवची कंपनी 24 मार्चला सादर करणार FPO; 4300 कोटी रुपये उभारण्याची योजना

नवी दिल्ली । योगगुरू बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली पतंजली आयुर्वेदच्या मालकीची रुची सोया ही खाद्यतेल कंपनी 24 मार्च रोजी फॉलोऑन पब्लिक ऑफर (FPO) आणणार आहे, ज्याद्वारे 4,300 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. रुची सोयाने शुक्रवारी स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की,”बोर्डाच्या एका समितीने रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) ला मान्यता दिली आहे. बोर्डाने 24 मार्च 2022 रोजी … Read more

रुची सोया स्टॉक प्रकरणात SEBI ने बाबा रामदेव यांना आणखी चांगले प्रश्न विचारावेत, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । बाबा रामदेवने एका योग सत्रात उपस्थित असलेल्या लोकांना रुची सोया शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिल्याबद्दल SEBI ने आक्षेप घेतला आहे. यासोबतच, पतंजली आयुर्वेदच्या पूर्ण मालकीच्या कंपनी रुची सोयाला पत्र लिहून हे नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगून स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकरणात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बाबा रामदेव हे कंपनीचे एकमेव ब्रँड अँबेसिडर आहेत. रुची … Read more

बाबा रामदेववर SEBI संतापले, रुची सोयाकडून मागितले स्पष्टीकरण; हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । भांडवली बाजार नियामक SEBI पतंजली आयुर्वेदचे संस्थापक बाबा रामदेव यांच्यावर नाराज झाली आहे. तसेच, SEBI ने पतंजलीची उपकंपनी रुची सोयाला विचारले आहे की बाबा रामदेवने नियामक नियमांचे (Regulatory Norms) उल्लंघन का केले ?. वास्तविक, एका योग सत्रादरम्यान, बाबा रामदेवने लोकांना रुची सोया स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. यामुळे भांडवली बाजार नियामक SEBI … Read more

चौथ्या तिमाहीत बाबा रामदेव यांच्या ‘या’ कंपनीला मिळाला मोठा नफा, कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली । बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या मालकीची रुची सोयाने (Ruchi Soya) चौथ्या तिमाहीत जोरदार कमाई केली. मंगळवारी आपला तिमाही निकाल जाहीर करून कंपनीने याबद्दल माहिती दिली आहे. या कालावधीत कंपनीचा नफा 314.33 कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीला 41.24 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाल्याचे कंपनीने शेअर बाजाराला सांगितले. या … Read more