Big Breaking | राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. १५ ऑगस्टदिवशीच ही माहिती समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वीच पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या आढावा बैठकीत नामदार बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते. या बैठकीला शरद पवार, … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता

मुंबई | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन 2020-21  साठी 7 हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या निधीतून यापूर्वी वितरीत केलेला निधी वगळता 1 हजार 306 कोटी रूपये इतका निधी वितरीत करण्यास आज शासनाने मान्यता दिली आहे अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. दि.1 एप्रिल, 2015 ते दि. 31 … Read more

कोविड -१९ मुळे वंचित शेतकऱ्यांना घेता येणार कर्जमुक्तीचा लाभ 

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. बाळासाहेब पाटील म्हणाले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. मात्र संचारबंदीमुळे … Read more

सहकारी संस्थाच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या – सहकार मंत्री बाळासाहेब पाटीलS

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. श्री. पाटील म्हणाले,देशातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणूका दि.18 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार … Read more

कराड कोरोनाचे हाॅटस्पाॅट! पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणतात…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुका कोरोना विषाणुचा हाॅटस्पाॅट बनला आहे. पाहता पाहता तालुक्यातील कोरोनारुग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे. यावर आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनही कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात वाढली असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. कोरोना हा … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० एप्रिलपासून राज्यात कापूस विक्री सुरु

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याही प्रचंड वाढली आहे. मात्र राज्य शासनाच्या योग्य नियोजनामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा आता आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. लॉकडाउनमुळे सर्व उदयपगधंदे बंद असल्याने याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडला आहे. यापार्श्वभूमीवर आता काही उद्योगधंद्यांना लॉकडाउनच्या काळात शिथिलता देण्याचा विचार सरकार करत आहे. कापूस उत्पादक … Read more

दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्यांचाही सवलतीसाठी विचार करू- बाळासाहेब पाटील

नवनिर्वाचित सहकार मंत्री आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे कराड शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड उत्तर मतदारसंघाला ३० वर्षानंतर मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

बाळासाहेब पाटलांच्या मंत्रीपदाचा साताऱ्यात जल्लोष

ज्याच्या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कराडमध्ये फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.

कराड उत्तरमध्ये महायुतीला बंडाचं ग्रहण; माघार कोण घेणार – मनोज घोरपडे की धैर्यशील कदम ?

कराड उत्तर विधानसभा क्षेत्रात महायुतीने दिलेल्या उमेदवाराला जनाधार नसून येथील खरी लढत मनोज घोरपडे विरुद्ध बाळासाहेब पाटील अशीच होईल असा अंदाज नागरिकांनीही व्यक्त केला आहे.