सह्याद्रि कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ रविवारी होणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 सालातील 48 व्या गळीत हंगामासाठीचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ कारखान्याचे संचालक रामदास अंतू पवार व त्‍यांच्या सुविद्य पत्नी कांताताई रामदास पवार या उभयतांच्या शुभहस्ते, आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, कारखान्यांचे चेअरमन  बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व संचालकांच्या … Read more

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करू : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करू व बैल चालक, मालक यांच्यावर नोंद झालेलं गुन्हे मागे घेऊन शेतकऱ्याच्या जिव्हाळयाचा विषय लवकरच मार्गी लावू असे आश्वासन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे. बैलगाडी चालक, मालक आणि शौकीन संघटना पाटण तालुका यांच्यावतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले. पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

एक बाधित, अख्ख कुटुंब बाधित करतो ; तेव्हा वेळेवर लक्षणे ओळखून रुग्णालयात जाण्याचे पालकमंत्र्यांचे भावनिक आवाहन

सातारा | कोरोनाचा संसर्गाची लक्षणे असूनही काही रुग्ण पुढे येऊन तपासणी करत नाही, एका व्यक्तीमुळे आख्खेच्या आख्खे कुटुंब बाधित होत आहे. ज्या कोणाला कोरोची लक्षणे आढळल्यास त्यांनी न घाबरता तात्काळ रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी, असे भावनिक आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 ऑक्सिजन बेडचे कोविड … Read more

सातारा येथील क्रीडा संकुलात 78 बेड कोविड हॉस्पिटलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

सातारा | राज्यासह जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सातारा जिल्हा कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयात 78 ऑक्सिजन बेड असून कोरोना रुग्णांवर उपचार होणार आहे. रुग्णांना यामुळे निश्चितच एक दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने … Read more