सहकार मंत्र्याचे संकेत अन् शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सध्या कृषीपंपाची वाढती थकबाकीमुळे सरकार कडक धोरण राबविण्याच्या विचारात आहे. तर दुसरीकडे विरोधक त्यास विरोध करत आहे, त्यामुळे हा चर्चेचा विषय बनलेला आहे. महावितरणकडून वीजबिल वसुलासाठी कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीत केला जात आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीजबिल वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला तीव्र विरोध … Read more

सातारा जिल्ह्याचा 565 कोटी 88 लाखाच्या आराखड्यास मंजूरी : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Balasheb Patil

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सातारा जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी सन 2022-23 साठीच्या … Read more

पालकमंत्री महोदय पारदर्शक आहात, तर मिडियाला लांब का ठेवता? : आ. जयकुमार गोरे

Jaykumar Gore B Patil

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके यापूर्वीही मिडियाला डिपीडीसीच्या मिटींगला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आम्ही विरोध केला होता, आजही माझी तीच भूमिका आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या अधिवेशनाला मिडियाला परवानगी दिली जाते. डीपीडीसीत खाजगी विषय म्हणजे काय तर अनियमितता आणि ती लपवायची असेल. जी अर्थिक अनियमितता, चुकीच्या गोष्टी लोकांच्या पुढे येवू नये म्हणून ही व्यवस्था … Read more

सहकार मंत्र्यांच्या ‘सह्याद्रि’स उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाबद्दल पुरस्कार

Saydri Suger

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास 2019-20 या सालाकरीता उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, ऊस, साखर व इथेनॉलवर संशोधन करणार्‍या व साखर कारखानदारीस तांत्रिकसह सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणार्‍या, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या संस्थेने जाहीर केला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे सन 2019-20 सालाचे आडिटेड जमाखर्च पत्रकांची छाननी … Read more

पुन्हा पोस्टर झळकले : पालकमंत्री साहेब जाहीर आभार, आता काम दर्जेदार आणि टक्केवारीमुक्त व्हावे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील भेदा चौकातील गेट नंबर 1 ते बैल बाजार रोड दरम्यान असणाऱ्या रस्ते कामाचा शुभारंभ काल पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर आज मंगळवारी दि. 21 रोजी पोस्टर लावून गांधीगिरी करण्यात आली आहे. या परिसरात सुज्ञ नागरिकांकडून रस्त्यांचे काम सुरू केल्याबद्दल साहेबांचे जाहीर आभार, मात्र काम दर्जेदार आणि टक्केवारी … Read more

कोव्हिड-19 सेवा बजावताना मृत्यु झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसाच्या वारसांना 50 लक्ष धनादेशाचे वितरण

सातारा | कोरोना काळात आपल्या सर्वांना एकत्रित येता येत नव्हते. याकाळातच अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अतिशय चांगले काम केले त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. तसेच कोरोना काळात जिल्हा कोरोनामुक्ती करण्यास अंगणवाडी सेविकांचे काम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. सातारा जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभाग, … Read more

1971 च्या युद्धातील माजी सैनिकाचा सन्मान युवा पिढीला प्रेरणादायी : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा | 16 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानी सैन्यावर मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचा आज सुवर्णमहोत्सव. या युद्धात भाग घेतलेल्या माजी सैनिकाचा सन्मान करण्यात येत आहे. हा सन्मान सोहळा युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आज 1971 च्या भारत पाक … Read more

जिल्हाचा 394 कोटीचा आराखडा : नियोजन समितीच्या बैठकीत मिळाली मान्यता

सातारा | सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सातारा जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2022-23 च्या कमाल नियतव्यय मर्यादा रुपये 314 कोटी 42 लक्ष आणि अनुसूचित जाती योजनेअंतर्गत 79 कोटी 83 लक्ष रुपये अशा एकूण 394 कोटी 25 लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. या बैठकीला जिल्हा … Read more

कृतज्ञता सोहळा : वाई नगरपरिषदेच्या 165 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यमान, माजी पदाधिकाऱ्यांचा सन्मान

सातारा | वाई शहराच्या विकासामध्ये विद्यमान, माजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष, नगरसेवक-माजी नगरसेवक, यांनी महत्वाची भूमिका बजावली असून, त्यांचा आज कृतज्ञता गौरव सोहळा वाई नगरपरिषदेने आयोजित केला आहे. ही बाब काैतुकास्पद आहे, त्याचा आदर्श जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांनी घ्यावा असे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. वाई नगरपरिषदेच्या 165 व्या वर्धापन दिन व विद्यमान, माजी … Read more

ग्रामीण विकासामध्ये ग्रामसेवकांची महत्वाची भूमिका – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा | ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्याचे काम ग्राम दक्षता समितीबरोबर ग्रामसेवकांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवून गरजुना लाभ देण्याचे कामही करीत आहे. खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासामध्ये ग्रामसेवकांची महत्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. जिल्हा स्मार्ट ग्राम व तालुका सुंदर गाव म्हणून … Read more