Bank Overdraft : खात्यात पैसे नसले तरी काढता येतील 10 हजार रुपये; कसे? ते पहा

Bank Overdraft

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bank Overdraft) देशातील नागरिकांना विविध सुविधा प्रदान करण्यासाठी सरकार कायम सक्रिय असते. त्यामुळे सरकार कायम वेगवेगळ्या योजना राबवित असते. ज्यामधून नागरिकांना अनेक प्रकारचे लाभ प्रदान केले जातात. अगदी असेच विविध फायदे बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजनांमधून देखील मिळत असतात. यातच आज आपण एका अशा योजनेची माहिती घेणार आहोत. जिच्या माध्यमातून लोकांना … Read more

Home Loan Charges : Home Loan घेताना बँकेला ‘हे’ चार्जेस द्यावे लागतात; कोणते? ते जाणून घेऊया

Home Loan Charges

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan Charges) गेल्या काही काळात घराच्या किमतींनी मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घर घेण्याचं स्वप्न महागलं आहे. अशावेळी अनेक लोक गृह कर्जाचा पर्याय अवलंबून आपल्या हक्काचे घर खरेदी करतात. आपलं घर असावं असं कुणाला वाटत नाही? त्यामुळे गृह कर्ज हा पर्याय उत्तम आहे. जर तुम्हीही नवीन घराच्या खरेदीसाठी गृह कर्ज … Read more

SBI देतेय 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज; तेही कोणत्याही जामिनदाराशिवाय

SBI Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनुष्याला आपल्या संपूर्ण जीवनात कधी ना कधी पैशाची गरज ही लागतेच. अशावेळी आपण बँक किंवा पतसंस्थेकडे कर्ज काढतो. त्यासाठी तुमची काही कागदपत्रे, जामीनदार आणि हमी या गोष्टीची गरज असते. तसेच माणसाची कर्ज परतफेड करण्याची योग्यता पाहूनच कोणतीही बँक कर्ज देत असते. तुम्ही सुद्धा ने कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी … Read more

नव्या वर्षात घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! या बँकेने केले गृह कर्जाचे दर स्वस्त

Home loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स, ऑफर्स, आणि सुविधा आणल्या आहेत. मात्र या सगळ्यात आज बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्जाच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. बऱ्याच काळानंतर बँकेने गृह कर्जाचे दर कमी केले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ने घेतलेल्या निर्णयामुळे घर खरेदी इच्छिणाऱ्या व्यक्तींना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी बँक ऑफ … Read more

दिवाळीनिम्मित गूगलचे ग्राहकांना मोठे गिफ्ट! आता Google Pay वरून घेता येणार थेट लोन

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीनिम्मित गूगल फॉर इंडिया कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. गूगलने भारतात पिक्सेल फोन्सची मॅन्युफॅक्चरिंग ते छोट्या लोन्सची सेवा आणली आहे. या छोट्या लोन्सना कंपनीने ‘सॅशे लोन’ असे नाव दिले आहे. या लोनचा फायदा आपल्याला गुगल पेच्या माध्यमातून घेता येणार आहे. आपल्याला छोट्या वा किरकोळ लॉन्सची गरज लागल्यानंतर Google Pay … Read more

Loan : वेळेआधीच कर्जाची परतफेड करणे योग्य की अयोग्य? असे करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Loan : पैशांची गरज आपल्यातील प्रत्येकालाच भासते, विशेषतः एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी. तसेच नवीन घर घेताना किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कधी कधी जास्त पैसे उभारण्याची आवश्यकता असते, अशा वेळी बँकेचे कर्ज घेतले जाते. मात्र त्याची परतफेड करण्यासाठी EMI रूपात पैसे देखील भरावे लागतात. यासोबतच आपल्याला भरपूर व्याजही द्यावे लागते. मात्र जर कर्जाची … Read more

Bank Loan : तुम्ही सुद्धा कर्जामुळं बेजार झालाय का? ‘हे’ 5 अधिकार जाणुन घ्या अन् निवांत रहा..

Bank Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक गोष्टींसाठी आपल्याला अनेकदा पैशांची गरज भासते. अशावेळी आपण बँकेकडून कर्ज घेतो. तसेच एकदा कर्ज घेतल्यानंतर त्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत आपल्याला त्याचा EMI देखील भरावा लागतो. मात्र जर कधी कर्जाचा ईएमआय फेडता नाही आला तर त्यासाठी दंड आकारला जातो. याबाबत CLXNS (कलेक्शन्स) MD आणि CEO … Read more

Loan Recovery : कर्जाच्या वसुलीसाठी रिकव्हरी एजंट ग्राहकांशी गैरवर्तन करू शकत नाही, याबाबत आपले अधिकार जाणून घ्या

Loan Recovery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Loan Recovery : आपल्या दररोजच्या आयुष्यात आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत लोकं बँकेकडून कर्ज घेतात. ज्यावर त्यांना व्याजही द्यावे लागते. मात्र, काही वेळा बँकांकडून घेतलेले कर्ज लोकांना परत करता येत नाही. अशा स्थितीत अनेकदा कर्जासाठी सिक्योरिटी म्हणून ठेवलेली मालमत्ताही गमवावी लागते. कारण अशा परिस्थितीत कर्जासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता … Read more

Cibil Score : सिबिल स्कोअर फ्री मध्ये कसा चेक करायचा? जाणून घ्या कामाची गोष्ट

Cibil Score

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cibil Score : आपल्या दररोजच्या आयुष्यात अनेकदा आपल्याला पैशांची कमतरता जाणवते. विशेषतः आणीबाणीच्या प्रसंगी. अशा वेळी पैसे मिळण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतले जाते. मात्र बँकांकडून कर्ज देण्याआधी आपला CIBIL स्कोअर तपासला जातो. याद्वारे आपल्याला कर्ज मिळेल की नाही हे ठरवण्यात बँकेला मदत होते. हे लक्षात घ्या कि, Cibil Score रला क्रेडिट स्कोअर … Read more

शिक्षणासाठी ‘या’ सरकारी बँकांकडून सर्वात कमी व्याजदराने मिळेल Education Loan

Education Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Education Loan : उच्च शिक्षणाचे स्वप्न आपल्यातील अनेकजण पाहत असतात. मात्र बऱ्याचदा काही जणांना महागडी फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे मोठ्या संस्थेमध्ये शिक्षण घेता येत नाही किंवा परदेशात जाता येत नाही. अशा परिस्थितीत, Education Loan उपयोगी ठरते. कारण याद्वारे आपल्या स्वप्नातील महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिक्षण घेता येऊ शकते. सध्या सरकारी तसेच खाजगी … Read more