SBI शेतकऱ्यांना देते विशेष कर्ज, केवळ ४% आहे व्याजदर; जाणून घ्या सर्वकाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात शेतकऱ्यांना बऱ्याचदा कर्जाची आवश्यकता भासू शकते, म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि काही बँका शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असतात. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु केली आहे. देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय … Read more

ऑनलाईन जनरेट करा SBI चा ATM पिन, सोपी आहे पद्धत; जाणून घ्या 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसबीआय ने आता खातेधारकांसाठी स्वतःच एटीएम पिन जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन अर्थातच इंटरनेटच्या माध्यमातूनही आता पिन जनरेट करता येणार आहे तसेच बदलता देखील येणार आहे. यासाठी केवळ आपला मोबाईल नंबर रजिस्टर असावा लागतो. इंटरनेट बँकिंग सुरु असावी लागते. घरी बसून पिन कसा जनरेट करायचा ते जाणून घेऊया. … Read more

सामान्य माणसाच्या खिशावर येणार ताण, बँकेतून आपलेच पैसे काढायला द्यावा लागणार चार्ज; १ ऑगस्ट पासून लागू  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सामान्य माणसाच्या खिशावर एक नवा ताण पडणार आहे. आता बँकेतून पैसे काढणे महागात पडणार आहे. कारण आता आपलेच पैसे काढण्यासाठी चार्ज द्यावा लागणार आहे. काही बँकांनी आता याची सुरुवात केली आहे. १ ऑगस्ट पासून ही योजना सुरु होणार आहे. तर काही बँकांनी खात्यातील बॅलन्सची रक्कम वाढविण्यात आली आहे. यामध्ये बँक ऑफ … Read more

‘Jocker App’ हे हसवत नाही तर रडवतोय – सायबर सेल 

मुंबई । देशात सायबर क्राईम च्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अश्यातच ‘जोकर’ या नावाचे अँप बाजारात आले आहे. या अँप बाबत सर्वानी सावध राहायला हवे. सर्वाना सावधानतेचा इशारा सायबर क्राईम  कडून देण्यात आला आहे. जोकर या नावातच हास्य आहे. हे  नाव ऐकलं की चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. पण, हाच  जोकर सर्वाना रडवण्याचं काम … Read more

आता घरबसल्या कोणत्याही कागदपत्रांशिवाय ‘ही’ बँक देणार अवघ्या काही मिनिटांत लोन, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेने आता Loan in Seconds ही योजना सुरू केलली आहे. याद्वारे बँकेच्या प्रीअप्रूव्ड लायबिलिटी अकाउंट होल्डर्सना त्वरित रिटेल लोन मिळेल. या डिजिटल उपक्रमाचे उद्दीष्ट म्हणजे ग्राहकांना आपल्या बँकेच्या शाखेत न जाता तसेच कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्वरित लोन उपलब्ध करून देणे हे आहे. … Read more

आता घर बसल्या Activate करा SBI चे नेट बँकिंग ! कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्व प्रथम, एसबीआय नेट बँकिंगचे होमपेज onlinesbi.com वर जा. यानंतर “New User Registration/Activation” वर क्लिक करा. त्यानंतर उघडलेल्या पेजवर आपला अकाउंट नंबर, CIF नंबर, ब्रँच कोड, देश, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, आणि आवश्यक ती माहिती भरा. यानंतर, इमेजमध्ये दाखवलेला मजकूर बॉक्समध्ये भर, नंतर submit या बटणावर क्लिक करा. असे केल्यानंतर एक ओटीपी … Read more

ALERT! आपल्याला बँक अधिकाऱ्याचा कॉल आला आहे कि एखाद्या फ्रॉडचा, कसे ओळखावे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या खात्यातून पैसे चोरण्यासाठी फसवणूक करणारी लोकं बरेच मार्ग अवलंबत आहेत, ज्यामध्ये आपल्याला माहिती देखील नसते आणि आपली एक छोटीशी चूकही आपल्याला महागात पडते. हे फसवणूक करणारे लोक फसवणूक कॉलद्वारे लोकांना आपल्या फसवणूकीचे शिकार बनवित आहेत. या अशा प्रकारच्या कॉलला ‘व्हॉईस फिशिंग’ असे म्हणतात. हे लोक स्वतःची ओळख बँकेचे प्रतिनिधी किंवा … Read more

SBI, ICICI आणि HDFC बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली आहे एक खास FD योजना, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांनी या कोरोना व्हायरसच्या काळात देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत जर ज्येष्ठ नागरिकांनी या बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट ठेवली तर त्यांना त्यावर अधिक व्याज दिले जाईल. मात्र, यासाठी … Read more