IPL मुळे मँचेस्टर कसोटी रद्द झाली नाही, ECB प्रमुखांनी वादानंतर दिले स्पष्टीकरण

Team India

नवी दिल्ली । मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेची 5 वी आणि शेवटची कसोटी प्रसंगी रद्द करण्यात आली. याविषयी वादही तेव्हा निर्माण झाला जेव्हा काही रिपोर्ट्समध्ये दावा केला की, ते रद्द होण्याचे कारण आयपीएलचा दुसरा टप्पा आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामाचा दुसरा टप्पा यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. आता इंग्लंड-वेल्स क्रिकेट … Read more

टी-20 वर्ल्ड कपसाठी BCCIकडून टीम इंडियाची घोषणा

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 जणांच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हि टीम टी-20 वर्ल्ड कपचा 14 वर्षांचा वनवास संपवतील अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. याआधी 2007 साली भारताने पहिल्यांदाच झालेला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, पण यानंतर मात्र टीमला पुन्हा हा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. वर्ल्ड कपसाठी 15 … Read more

नॅशनल क्रिकेट अकादमीत नोकरीची संधी, BCCI ने ‘या’ पदांसाठी मागवले अर्ज

BCCI

बंगळुरु : वृत्तसंस्था – नॅशनल क्रिकेट अकादमीत नोकरीची संधी निघाली असून चार पदांसाठी जागा निघाल्या आहेत. या पदांसाठी BCCI ने अर्ज मागवले असून अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर आहे. तसंच वयाची अटही 60 वर्षांखालील व्यक्ती इतकीच आहे. BCCI ने अधिकृत संकेतस्थळावर याबाबची सर्व माहिती दिली आहे. या पदांमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यांचा … Read more

अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीने BCCI ची चिंता कशी वाढवली ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य आले आहे. तालिबान्यांनी राजधानी काबूलवरही कब्जा केला आहे. राष्ट्रपती भवनावर तालिबानचा झेंडा फडकल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी राजीनामा देण्याची घोषणा करत देश सोडला. अफगाणी लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. मोठ्या संख्येने लोकं देश सोडून जात आहेत. अलीकडेच, अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर रशीद खानने जागतिक नेत्यांना आवाहन केले होते की,” त्यांना … Read more

IND VS ENG: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली पोहोचले लॉर्ड्सवर, रवी शास्त्रींचे भवितव्य ठरवले जाणार !

नवी दिल्ली । भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे. एकीकडे मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजाची लढाई सुरू असताना दुसरीकडे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे भवितव्य ठरवले जाणार आहे. एका रिपोर्ट नुसार, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना टी -20 विश्वचषकानंतर टीम इंडियापासून वेगळे व्हायचे आहे. रवी शास्त्री आणि त्यांचे सहकारी भरत … Read more

BCCIने कोरोनाच्या भितीमुळे IPL मॅचच्या नियमामध्ये केला ‘हा’ मोठा बदल

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2021च्या उरलेल्या मोसमाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. हे उर्वरित सामने युएईच्या दुबई, शारजाह आणि अबुधाबीमध्ये खेळवण्यात येणार आहे. 4 मे रोजी कोरोना रुग्ण आढळल्यामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती. आता युएईमधल्या आयपीएलसाठी बीसीसीआय कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. याच कारणामुळे आयपीएलच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. या नव्या … Read more

India vs England : पाँटिंग-लॉयडला मागे टाकत कर्णधार विराट कोहली रचणार ‘हे’ 6 मोठे विक्रम

नवी दिल्ली । भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध (India vs England) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज आहे. WTC फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा पराभव विसरून भारतीय संघ विजयासह दुसरी WTC सायकल सुरू करू इच्छितो. या व्यतिरिक्त, कोहली त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या भूमीवर पहिली मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असेल. कसोटी मालिकेत कर्णधारपदाव्यतिरिक्त कोहली फलंदाजीमध्येही अनेक मोठे … Read more

भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे नवे वेळापत्रक जाहीर

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या मालिकेचे नवे वेळापत्रक … Read more

IND vs SL: वन-डे सीरिजमध्ये कोरोनाचे संकट, BCCI कडून श्रीलंका बोर्डाला गंभीर इशारा

Srilanka

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. याचबरोबर बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला गंभीर इशारासुद्धा … Read more

IND vs SL : वन-डे मालिकेमध्ये कोरोनाचा शिरकाव, ‘या’ तारखेला होणार पहिला सामना

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या वन-डे आणि टी 20 मालिकेला कोरोनाचा फटका बसला आहे. या मालिकेला 13 जुलैपासून सुरुवात होणार होती. पण, यजमान श्रीलंकेच्या कॅम्पमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हि मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. श्रीलंकेची टीम काही दिवसांपूर्वीच … Read more