IPL 2021 मधून 30 खेळाडू बाहेर? ‘या’ टीमना बसणार मोठा फटका
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्याच्या तयारीत आहे. हि स्पर्धा १९ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात येणार आहे तर 10 ऑक्टोबर रोजी फायनल मॅच होणार आहे. या उर्वरित सामन्यांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. या अगोदर इंग्लंड क्रिकेट टीमचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाईल्स … Read more