Video : तासवडे टोलनाक्यावर राडा : शिवीगाळ करत दोन महिलांसह 6 जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

Taswade Toll Plaza

कराड | पुणे- बेंगळोर महामार्गावर टोल भरण्याच्या कारणावरून कराड जवळ असणाऱ्या तासवडे टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ धमकी दिल्याची घटना रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कोल्हापूर येथून साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रव्हल्सचा टोल भरण्यावरून हा राडा झाला. रविवारी दि. 24 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा दहा … Read more

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला मारहाण : आ. सदाभाऊ खोत यांच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल

सांगली | आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोतसह चौघांनी वाळवा तालुक्यातील तांबवे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकिरण माने या कार्यकर्त्याच्या घरात घुसून चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फर्यादीत म्हटले आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविकिरण राजाराम माने (वय- … Read more

तारूख येथे जुन्या कपाटाची किंमत जास्त सांगितल्याने एकास मारहाण

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तारूख येथे भांड्याच्या जुन्या कपाटाची जास्त किंमत सांगीतल्याच्या रागातून एकाला मारहाण करण्यात आली. सदरची घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जखमी विक्रमसिंह धनाजी कुऱ्हाडे यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारूख येथील जयसिंग सवादकर यांचे भांड्याचे जुने कपाट विकायचे होते. … Read more

गटाराच्या दुरूस्तीसाठी सूचना देणाऱ्या महिला सदस्यास मारहाण

crime

सातारा | सैदापूर (ता. सातारा) येथे तुंबलेल्या गटाराच्या सफाईचे काम थांबवण्याच्या कारणावरून महिला ग्रामपंचायत सदस्येला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सैदापूर ग्रामपंचायतीचा सफाई कामगार संजीवकुमार तायाप्पा कट्टेमणी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सुधाकर गोविंद थोपटे व जावेद शौकत चावडीवाले (दोघेही रा. सैदापुर, ता. जि. सातारा) या दोघांच्यावर गुन्हा नोंद … Read more

चार वेळा मुलगी बघायला गेल्यावर ठरलेल्या लग्नाला अचानक दिला नकार; नवरदेवाला वधुपक्षाने बंद खोलीत चांगलाच फटकावला

Groom beaten

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगात असे लोक असतात ज्यांना ठरलेल्या गोष्टी ऐनवेळी बदलायची सवय असते. बऱ्याचदा मुलगी पाहायला गेलेला मुलाचे लग्नही त्यातच येते. कित्येक वेळा मुलीला पहायला येऊन कांदे- पोह्याचा कार्यक्रम होऊन लग्न ठरते. आणि ऐनवेळी नवरदेव इतर लोकांचे ऐकून लग्नाला नकार देतो. अशीच एक घटना अकोल्यामध्ये घडली आहे. चार वेळा बघण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर … Read more