रुग्णालयात महिलेची तरुणाला बेल्ट-स्टिकने मारहाण, Video आला समोर

beaten

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनऊ या ठिकाणी एका रुग्णालयातील भयानक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका तरुणाला विवस्त्र करुन बेल्ट-स्टिकने मारहाण (beaten) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये एक महिला दोन पुरुष असे मिळून रुग्णालयात त्या तरुणाला मारहाण (beaten) करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ लखनऊमधील निजी रुग्णालयातील आहे. काय घडले नेमके? … Read more

अहमदाबादच्या गरबा उत्सवात शिरलेल्या दोघा तरुणांना मारहाण ; Video आला समोर

youth beaten

अहमदाबाद: वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर गरबाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना दिसत आहेत. ठीक ठिकाणी गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अशाच एका गरबा कार्यक्रमात दोन तरुणांना (youth beaten) मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अहमदाबादच्या गरबा कार्यक्रमातील असल्याचे सांगितले जात आहे. पीडित तरुण हे मुस्लिम (youth beaten) असल्याचे … Read more

सह्याद्री साखर कारखान्याच्या दोन पुरूष व दोन महिला ऊसतोड मजुरांना मारहाण

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके पुसेसावळी येथे सह्याद्री कारखान्याच्या दोन महिला व दोन पुरूष ऊसतोड मजुरास उसाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीबाबत औंध पोलिस ठाण्यात पुसेसावळी येथील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुसेसावळी येथील एका शिवारात ऊसतोड सुरू होती. तेव्हा ऊसतोड मजुराने ट्रेलरमध्ये ऊस भरताना सपोर्टसाठी नारळाच्या झाडाच्या … Read more

ट्रक चालकाला मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना 4 तासात अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा एमआयडीसी रोडवर अहमदनगर वरून सातारा एमआयडीसी मध्ये माल उतरण्यासाठी आलेल्या ट्रक चालकाला विनाकारण शिवीगाळ, दमदाटी करून त्याच्या डोक्यात दगड मारून दोन अनोळखी इसमांनी त्याच्या जवळील रोख 1 हजार 700 रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ट्रकचालकास मारहाण करत लुटल्‍याप्रकरणी सातारा शहर … Read more

आंतरजतीय विवाह केल्याने चौघांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

Police Pachgani

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आंतरजतीय विवाह केला म्हणून एकाच कुटुंबातील चौघांना पांचगणी येथे बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या कुटुंबाने न्यायासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. सात दिवसांपूर्वी झालेल्या घटनेची तक्रार अखेर आज या कुटुंबीयांनी पांचगणी पोलीस ठाण्यात दाखल केली. स्नेहा उर्फ रिता चेतन कांबळे (वय- 22, … Read more

जनावरे कत्तलखान्या नेत असल्याच्या संशयावरून ऊसतोड मजुरांना मारहाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात कराड येथील साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसतोड हंगाम संपल्यानंतर मूळ गावाकडे निघालेल्या ऊसतोड मजुरांना महामार्गावर काही जणांनी मारहाण केली. गोरक्षक असल्याचे सांगून अडवून त्यांना जनावरे कत्तलखान्यात नेत असल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऊसतोड मजुरांना मारहाण करणाऱ्या गोरक्षक संकेत शिंदे याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

शिरवळला पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिसांची अमानुष मारहाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली आहे. या अमानुष मारहाणीत विध्यार्थी जखमी झाले आहेत. अंगावर व्रण उठेपर्यंत पोलिसांनी मारहाण केली आहे. या मारहाणीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी कॉलेज बंद केले असून मारहाण करणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या … Read more

साताऱ्यात भरदिवसा तरूणाला मारहाण करून रोकड पळविली

सातारा : सातारा शहरातील मुख्य चाैकाचे ठिकाणावरील पोवई नाका परिसरात भर दिवसा एका तरुणाला मारहाण करुन लुटल्याची घटना आज शुक्रवार दि. 25 रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी हल्लेखोरांनी या तरुणाजवळील 2 लाखाहून अधिक रक्कम लंपास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी … Read more

माहिती अधिकार कायदा : कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण, कर्मचारी आक्रमक

कराड | माहिती अधिकारात मागवलेली माहिती अशीच का दिली, असे म्हणून एकाने कराड नगरपालिका अधिकाऱ्यासोबत वाद घालत त्यानंतर नगरपालिकेच्या परिसरात त्यास मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत रात्री उशिरा धैर्यशील विलास कराळे (वय-42, शनिवार … Read more

महाबळेश्वरमध्ये महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

सातारा | महाबळेश्वर शहरात असलेल्या गणेश हौंसिंग सोसायटीत थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांवर वाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संशयितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. आमशी व विवर, महाबळेश्वर येथे वास्तव्याला असणारे महावितरणचे दोन कर्मचारी … Read more