“महापुरुषांच्या काळात तलवारीला धार कशी द्यायचे हे माहिती आहे का?”; पंकजा मुंडे यांनी सुनावलं

pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीना उजाळा दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांनाही सुनावले. “महापुरुषांविषयी वाईट बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण तेव्हा जिवंत होतो का? तेव्हा तलवारीला धार कशी द्यायची, … Read more

मुलीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला लोकांकडून भररस्त्यात मारहाण

molestation

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामध्ये सिद्धेश्वर संकुल परिसरात अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग (molestation) केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नागरिकांनी एका रोड रोमिओला भर रस्त्यात चांगलाच चोप दिला आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर विनयभंग (molestation) व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये … Read more

‘या’ एका क्षुल्लक कारणावरून दोन डॉक्टरांमध्ये हाणामारी; CCTV फुटेज आले समोर

fighting

बीड : हॅलो महाराष्ट्र – आतापर्यंत आपण गावच्या गुंडांमध्ये किंवा दोन गटांमध्ये हाणामारी (fighting) झाल्याचे पहिले किंवा ऐकले असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये कोणी गावगुंड नाहीतर चक्क दोन सुशिक्षित डॉक्टर एकमेकांशी भिडताना (fighting) दिसत आहेत. डॉक्टर विठ्ठलदास हरकुट आणि डॉक्टर अतुल बिर्ला अशी या दोन्ही डॉक्टरची नावे आहेत. या हाणामारीची … Read more

भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

Suresh Dhas Beed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा आमदार सुरेश धस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील आठ देवस्थानाच्या जमिनीचा समावेश आहे. आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी, भाऊ, मनोज रत्नपारखे आणि अस्लम पठाण यांच्यासह अनेक लोक यामध्ये सहभागी आहेत. … Read more

लग्न ठरलं, साखरपुडा झाला, लग्नाची तयारी सुरु झाली अन् काळाने घात केला

Heart Attack Died

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये बीडमधील अंबाजोगाई येथील 26 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) मृत्यू झाला आहे. यामुळे मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. मृत तरुणाचे नाव धीरज तट असे आहे. बुधवारी सकाळी हि घटना घडली. अवघ्या काही दिवसांनी धीरजचा विवाह होणार होता मात्र त्या … Read more

शुभमच्या प्रामाणिक कष्टाला मिळाले फळ; राज्यात कर निरीक्षक म्हणून पटकावला पहिला क्रमांक

Shubham Pratap Pachangrikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक युवक-युवतींना आपण सरकारी अधिकारी होऊन आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असते. त्यासाठी ते खूप कष्टही घेतात. ते पुढे कठीण अशा परीक्षांना सामोरे जातात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. मात्र,  त्याला काहीजण अपवाद ठरतात. बीडमधील एका तरुणाने मेहनतीच्या जोरावर प्रामाणिक कष्ट केले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या … Read more

लग्नानंतर 21 दिवसांतच बायकोने नवऱ्याला संपवलं; धक्कादायक कारण उघड

beed wife murder husband

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पती आवडत नसल्याने लग्नाला फक्त २१ दिवस झालं असतानाच निर्दयी पत्नीने आपल्या नवऱ्याची गळा दाबून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात सदर आरोपी पत्नीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी अधिक माहिती अशी कि, २१ दिवसांपूर्वीच सदर मृत पती पांडुरंग चव्हाण याचा विवाह शितल या तरुणीशी … Read more

21 दिवसांत संसाराचा धक्कादायक शेवट, पोलिसांकडून पत्नीला अटक

Death

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये बीडमधील गेवराई येथील पांडुरंग चव्हाण या तरुणाचा मृत्यू (death) झाला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाचे अवघ्या 21 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी थेट त्याच्या पत्नीवर संशय व्यक्त केला आहे. आपल्या मुलाच्या मृत्युप्रकरणी (death) त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल … Read more

बहिणीच्या लग्नाचं कर्ज कसं फेडायचं? या विवंचनेतून 20 वर्षीय भावाची आत्महत्या

suicide

बीड : हॅलो महाराष्ट्र – परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे काही शेतकरी आत्महत्येसारखा (suicide) टोकाचा निर्णय घेत आहेत. बीडमध्ये अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून 20 वर्षाच्या तरूण शेतकऱ्याने आत्महत्या (suicide) केली आहे. मागील तीन वर्षांपासून सतत शेती न पिकल्याने … Read more

परतीच्या पावसाने सोयाबीन उध्वस्त झाल्याने हताश होऊन शेतकऱ्याने उचलले ‘हे’ पाऊल

suicide

बीड : हॅलो महाराष्ट्र – राज्यात परतीच्या पावसाने सध्या थैमान घातले आहे. सध्या राज्यात सोयाबीन, कापूस, धान पिकांची काढणी सुरू आहे. अशा स्थितीत परतीच्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले आलेला घास हिरावून घेतला झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून कोणतिही … Read more