एमआयएम पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी उतरली बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंत राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची २५ सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात आली. त्यामुळे बिहारमध्ये काय निकाल येतात याकडे सगळ्याचंच लक्ष लागलं आहे. अशा वेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणारे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीनं बिहार निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभा लढवत असल्याची घोषणा काही … Read more

गुप्तेश्वर पांडे यांचा नितीश कुमारांच्या जेडीयुमध्ये प्रवेश; बिहार विधानसभा निवडणूक लढणार

पाटणा । सुशांत सिंह राजपूत प्रकरणात प्रकाश झोतात आलेले बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलमध्ये प्रवेश करणार आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, दुपारी १ वाजता गुप्तेश्वर पांडे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर लगेचच गुप्तेश्वर पांडे यांचा … Read more

सुशांत सिंह केसचा निकाल बिहार निवडणूक निकालादिवशी लागेल, तोपर्यंत.. ; शिवसेनेच्या नेत्यानं साधला निशाणा

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र-बिहार असा राजकीय संघर्ष दिसून आला. बिहारमधील राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिसांवर टीका केली. सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकारसह पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दाही मांडला जात आहे. अशातच बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर … Read more

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; ३ टप्प्यांत मतदान, १० नोव्हेंबरला निकाल

नवी दिल्ली । बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार … Read more

बिहार विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोग आज तारखा घोषित करणार

नवी दिल्ली । निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 12.30 वाजता दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखा घोषित होणार आहेत. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या विधानसभा निवडणुका यावेळी तीन ते … Read more