विलक्षण बुद्धिमत्ता आणि नेतृत्वासाठी ओळखले जाणारे CDS रावत यांच्या अनेक पिढ्यांनी केली आहे देशाची सेवा

नवी दिल्ली । भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते जे त्यांना कुन्नूरहून वेलिंग्टनला घेऊन जात होते. या दुर्घटनेत कोणीही वाचण्याची आशा खूपच कमी आहे. जनरल रावत (63) हे उत्तराखंडमधील अशा एका कुटुंबातील होते ज्यांच्या पिढ्यानपिढ़यांनी सैन्यात भरती होऊन देशाची सेवा केली आहे. चला तर … Read more

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिपीन रावत यांच्या घरी दिली भेट, उद्या देणार संसदेत दुर्घटनेची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून या हेलिकॉप्टरमधून एकूण नऊजण प्रवास करत होते. त्यात माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. दरम्यान, या घटनेनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रावत यांच्या घरी जाऊन भेट दिली. तसेच उद्या या घटनेची माहिती … Read more

संरक्षण प्रमुखांचं हेलिकॉप्टर कोसळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनडूमधील कुन्नूरमध्ये नुकतीच एक दुर्घटना घटना घडली आहे. या ठिकाणी भारतीय संरक्षण दलाचं हेलिकॉप्टर कोसळले असून दुर्घटनेनंतर तीन लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. यावेळी सीडीएस बिपीन त्यांची पत्नी, पायलट यांच्यासह लष्कराचे बडे अधिकारी उपस्थित होते. … Read more

ट्रम्प यांच्या मध्यस्तीच्या प्रस्तावाला भारताने दिला नकार, म्हटले की,’हा सीमावाद ते शांततेने निकाली काढला जाईल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने भारतीय भूमीवर अतिक्रमण केल्यानंतर या दोन देशांमधील सुरु झालेला तणाव कायम आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत आणि चीनमधील हा सीमावाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, चीनबरोबरील हा प्रश्न शांततेने सोडवला जाईल, असे भारताने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. यात अमेरिकेचा हस्तक्षेप भारताला … Read more

भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले,’ आम्ही मध्यस्थी करण्यास तयार आहोत’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमावादात हस्तक्षेप करत म्हंटले की,’ जर दोन्ही देश सहमत असतील तर यासाठी ते मध्यस्थी करण्यासाठी तयार आहेत. ५ मे रोजी सुमारे २५० चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक उडाली त्यावरून लडाखमध्ये या दोन्ही देशांमधील परिस्थिती तणावग्रस्त बनली. या घटनेत भारतीय … Read more

भारतीय हवाई दलाने ऐकली पंतप्रधान मोदींची स्वदेशीची हाक; या कंपनीकडून खरेदी करणार ८३ जेट विमाने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे रोजी देशाला संबोधित करताना लोकल साठी वोकल बनायचे आवाहन केले. म्हणजेच स्वयंपूर्ण होऊन स्थानिक वस्तूंचा वापर वाढवण्याविषयी त्यांनी लोकांना सांगितले. याची सुरुवात सरकारने अत्यंत रंजक पद्धतीने केली आहे. खरं तर दोनच वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाने आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून ११४ विमानांसाठी टेंडर मागवले होते. मात्र आता केंद्र … Read more

काश्मिर खोर्‍यात १० – १२ वर्षांच्या मुलांना कंट्टरपंथापासून रोखण्याकरता छावण्या – बिपिन रावत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) | काश्मिरमध्ये १० – १२ वर्षांची मुले देखील कट्टरपंथीयांना बळी पडली आहेत. आणि या वयोगटातील मुलांना कंट्टरपंथीयांपासून रोखण्यासाठी आपण डिरेडिकलाईझेशन कॅम्प चालवत असल्याची माहिती भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांनी गुरुवारी दिली. दिल्ली येथे आयोजित ‘रायसीना संवाद’ या कार्यक्रमात बोलताना रावत यांनी यावर भाष्य केले. काश्मीरमध्ये १०-१२ वर्षाची मुले … Read more

लष्करप्रमुखांनी आम्हाला राजकारण शिकवू नये – पी. चिदंबरम

तिरुवनंतपुरम | देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून अनेकांमध्ये मतभेद आहेत. या कायद्यावरून राजकीय स्टंटबाजीदेखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातच लष्करप्रमुखांनी या कायद्याविरोधात आंदोलन कर्त्यांना निशाणा केले. या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांना सुनावले आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये. त्यांनी स्वत:च्या कामात लक्ष … Read more

Diwali 2018 | पंतप्रधान मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

Narendra Modi

दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यंदा उत्तराखंड येथील हर्षिल सीमारेषेवर भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळी पंतप्रधानांसोबत आर्मी चीफ बिपिन रावत आणि सैन्याचे अन्य अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी सीमारेषेवरील भारतीय सैन्याची पाहणी करणार आहेत तसेच आवश्यक इन्फ्रास्ट्रक्टरचा आढावा घेणार आहेत. जवानांना शुभेच्छा दिल्यानंतर नरेंन्द्र मोदी दारनाथ मंदिर येथे दर्शन घेणार असल्याचे … Read more