Satara News : धनगर आरक्षणप्रश्नी राज्यसरकार सकारात्मक; लवकरच…; आ. गोपीचंद पडळकरांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी आदोलने सुरु आहेत. धनगर आरक्षणाच्या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाच्या तीन तारखा देण्यात आलेल्या आहेत. यावेळी अंतिम सुनावणीत न्यायालयाचा निर्णय सकारात्मक म्हणजे धनगर समाजाच्या बाजूने येईल. दरम्यान, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश सरकारने वेगवेगळ्या अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भात अध्यादेश … Read more

“आम्ही एसटी आंदोलनातून बाहेर पडल्यानंतर आंदोलन भरकटले” – आ. गोपीचंद पडळकर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे एसटीचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करा या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलक कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, दुसऱ्या दिवशी शरद पवार यांच्या निवास स्थानावर आंदोलकांनी चप्पल आणि दगड भिरकावले. याबाबत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे आंदोलन भारकटल्याची टीका केली आहे. यावेळी … Read more

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून नितीन गडकरींचं तोंड भरून कौतुक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे आज सांगलीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते संपन्न झाला. या सोहळ्यात सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वच नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे ही उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी … Read more

“अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन गनिमी काव्याने होणार” – गोपीचंद पडळकर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन येत्या 27 रोजी आ. गोपीचंद पडळकर हे पोलीस व प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गनिमी काव्याच्या पद्धतीने करण्याची शक्यता आहे. याच पद्धतीने त्यांनी आटपाडी तालुक्यातील झरे येथे बैलगाडी शर्यत घेऊन दाखविली होती. दरम्यान पालकमंत्री जयंत पाटील व पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी आपल्याला विनयभंगाच्या अथवा तत्सम गुन्ह्यांमध्ये … Read more

“शरद पवारांना 30 वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बसवता आला नाही”- गोपीचंद पडळकर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ‘राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता वाचवण्यासाठी शरद पवारांना वारंवार त्यांच्याच पक्षातील आमदारांना पक्षात राहण्याच्या विनवण्या कराव्या लागत आहेत. राष्ट्रीय राजकारणात स्वत:ला मोठे नेतृत्व समजणाऱ्या नेत्यांना गेल्या 30 वर्षात राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवता आला नाही. जनतेच्या पाठबळावर सत्तेत येणार नसल्याची खात्री असल्यामुळेच त्यांच्याकडून सत्ता वाचवण्याची धडपड सुरू आहे,’ अशी बोचरी टीका भाजपचे … Read more

पडळकर बंधूंवर फसवणुकीसह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

सांगली । आटपाडी तालुक्यातील झरे इथल्या शेतकऱ्याची जमीन बनावट खरेदी पत्र करून, ठरलेला व्यवहार प्रमाणे पैसे न देता ४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी महादेव अण्णा वाघमारे (वय ७७ रा. झरे) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भाजपचे आमदार गोपीचंद पुंडलिक पडळकर यांच्यासह … Read more

मोलकरीण महिलांचा अवमान केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकरांविरोधात निदर्शने

सांगली । देशातील मोलकरीण महिला व महिला पोलीस अधिकार्‍यांचा अवमान करणारे गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा मोलकरीण संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. मोलकरीण संघटनेच्या अध्यक्ष सुमन पुजारी व सचिव विद्या कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे आमदार पडळकर यांनी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक … Read more

बैलगाडी शर्यत झालीच : गोपीचंद पडळकरांचा पोलिसांना चकवा, सागर-सुंदर जोडीने मैदान मारत पटकाविले 1 लाख 11 हजारांचे बक्षीस

सांगली | बैलगाडा शर्यतीसाठी बंदी असतानाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे- वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर पहाटे शर्यती झाल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. शर्यत संपन्न झाल्याचं सांगताच पडळकर समर्थकांनी एकच जल्लोष केला. पोलिसांच्या चोख बंदोबस्ताला चुकवून गनिमी काव्याने आंदोलन संपन्न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. … Read more

सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्नीलचा मृत्यू; पडळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज स्वप्नीलच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्नीलचा मृत्यू … Read more

सक्षणा सलगर यांना धमकी देणाऱ्यांना घरातून ओढून मारू; सातारा राष्ट्रवादी महिला आक्रमक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून अत्याचार करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर सातारा राष्ट्रवादी महिला चांगल्याच संतप्त झाल्या आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने हा धमकीचा फोन केला असल्याचा आरोप युवती प्रदेश सचिव … Read more