भाजपच्या सांगण्यावरून ईडीने नोटीस पाठवली; केजरीवाल यांचे गंभीर आरोप

Arvind kejariwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. त्यांना दारू धोरणातील घोटाळ्याप्रकरणी आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आता या चौकशीनंतर ईडी केजरीवाल यांच्यावर काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्य म्हणजे, ईडीकडून देण्यात आलेली नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे … Read more

भाजपला मोठा फटका! मराठा आरक्षणासाठी आणखीन एका आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

laxman mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. मुख्य म्हणजे, सरकार आरक्षण देत नसल्यामुळे आता सत्तेधारी नेत्यांनीच सरकार विरोधात जाऊन आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. काल भाजप खासदार हेमंत पाटील मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. त्यानंतर आज भाजपच्या आणखीन एका नेत्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे याचा मोठा झटका भाजपला बसला आहे. मराठा … Read more

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आरोपांवर शरद पवारांचा पलटवार; म्हणाले, त्यांनी पद प्रतिष्ठा राखली पाहिजे..

modi pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अहमदनगर दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच, कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी काय केलं? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, “माझ्यावर आरोप करताना मोदींनी ब्रिफींग केली गेली नसावी अथवा येणाऱ्या निवडणुकीचा धसका मोदींनी … Read more

पंतप्रधान असताना तुम्ही काय केलं? पवारांवरील टीकेनंतर राऊतांचा मोदींना रोखठोक सवाल

Modi Raut Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शिर्डी दौऱ्यावर आले होते. यावेळी पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रात कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नाला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सडेतोड उत्तर देण्यात … Read more

प्रवेशबंदी असतानाही गावात आल्यामुळे भाजप खासदाराच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड

AMBULGA VILLAGE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला आहे. या मुद्द्याला धरून अनेक गावात तर राजकिय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र तरी देखील भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात कार्यकर्त्यांसोबत गेले होते. ज्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमकची भूमिका घेत प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड केली. या घटनेत सुदैवाने कोणतीही … Read more

शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? पंतप्रधान मोदींचा घणाघाती प्रहार

Modi And Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम करत होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. शिर्डी दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी यांच्याकडून शरद पवारांवर अप्रत्यक्षरीत्या टीका करण्यात आली आहे. … Read more

निलेश राणे निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

Nilesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून आपल्या राजकिय निवृत्तीची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर त्यांना मनवण्यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. यादरम्यान आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांनी नीलेश राणेंची भेट घेतली. या … Read more

सत्ता आल्यानंतर मोहन भागवत आणि नरेंद्र मोदींना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही पाहिले मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू”, असा थेट इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूरमध्ये मोठया उत्साहात शस्त्र पूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात डॉ. भागवत यांनी भाषण केले. या भाषणावरूनच प्रकाश आंबेडकर यांनी … Read more

राणेंची राजकारणातून निवृत्ती; दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठी घोषणा

nitesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मोठी घोषणा केली आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. निलेश राणे यांची पोस्ट निलेश राणे यांनी … Read more

लोकसभेच्या 22 जागांवर शिंदे गटाचा दावा; महायुतीत जागावाटप ठरणार कळीचा मुद्दा

Shinde fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने युतीत लढवलेल्या 22 जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे यावेळी या सर्व 22 जागा लढविण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र या दाव्यामुळे महायुतीतील जागावाटप हा … Read more