सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र; बेरोजगारी, महागाईसह 9 महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख

Sonia Gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिवाळी अधिवेशन भरण्यापूर्वीच मोदी सरकारने येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. त्यामुळे या विशेष अधिवेशनात केंद्र सरकार कोणत्या घोषणा करेल याबाबत विरोधकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, विशेष अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे … Read more

अजितदादांना अडकविण्यासाठी शरद पवारांचा डाव; मराठा आंदोलनावरून देशमुखांचा मोठा दावा

ajit pawar sharad pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापला असून जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर संपूर्ण राज्यात वातावरण चिघळलं आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकेमेकांवर टीका करत असताना भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी वेगळीच शंका निर्माण केली आहे. मराठा समाजाला घेऊन अजित पवार (Ajit Pawar)  यांना अडचणीत अडकवून पुन्हा … Read more

पंकजा मुंडेंकडे 10-15 आमदार असतील तर आम्ही युती करण्यास तयार..; या नेत्याची मोठी ऑफर

pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिव-शक्ती परिक्रमा पदयात्रा सुरू केली आहे. त्यांच्या या पदयात्रेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे आगामी निवडणुकांचा विचार करून भाजप-शिवसेना आणि इतर पक्षांकडून पंकजा मुंडे यांना युतीच्या ऑफर देण्यात येत आहेत. आता प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी देखील पंकजा मुंडे यांच्याशी … Read more

2014 ला पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी एकही सुट्टी घेतली नाही; RTI च्या उत्तरात खुलासा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) एकही सुट्टी घेतली नाही असं RTI च्या अहवालात स्पष्ट झालं आहे. प्रफुल पी सारडा नावाच्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारला होता कि, पंतप्रधान झाल्यापासून मोदी किती दिवस कार्यालयात गेले? यावर उत्तर देताना RTI ने सांगितलं कि, नरेंद्र मोदी यांनी पदभार … Read more

आता फक्त 5 रुपयात मिळणार जेवणाची थाळी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

food in 5 minute

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काही महिन्यांमध्येच विधानसभा निवडणुकीकांचे बिगुल वाजू शकते. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपकडून देखील अनेक महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजच्या वापरातील सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी … Read more

“निवडणुकीपूर्वी दंगल घडवायचा सरकारचा प्रयत्न, पहिली ठिणगी जालन्यातून..”, राऊतांचे गंभीर आरोप

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पेटला आहे. त्यामध्येच जालन्यात झालेल्या घटनेने तर राज्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण केली आहे. शुक्रवारी मराठा आरक्षण मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला. ज्यामध्ये अनेक तरूण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. मुख्य म्हणजे, अशा परिस्थितीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर … Read more

आजही मला 100 कोटींची ऑफर.., सुनील राऊतांचा मोठा खुलासा

sunil raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  शिवसेनेत फूट पडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे गटात रोज नवीन वाट पाहायला मिळत आहे. यात खासदार संजय राऊत आपल्या सामनातील अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची कोणतीही कसर सोडत नाही. यामध्ये आता संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनील राऊत यांनी देखील उडी मारली आहे. सुनील राऊत (Sunil … Read more

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?, चाकरणकरांच्या दाव्याने खळबळ

sharad pawar and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या 40 आमदारांना घेऊन शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. तेव्हापासून राज्यात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट पडले आहेत. सध्या या दोन्ही गटांकडून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अजित पवारांनी दौरे आणि शरद … Read more

चांद्रयानावरून जरी प्रचार केला तरी भाजपच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ

modi shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे. भाजपने चांद्रयान 3′ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे. त्यांच्या कुंडलीतल्या ओढूनताणून आलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच ओढून चोरून आणलेला सत्तायोग होता. तो आता संपल्यात जमा आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना … Read more

भाजपकडून रक्षाबंधननिमित्ताने महिलांसाठी विशेष भेट; ‘या’ योजनेच्या रकमेत केली वाढ

Women

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. यामध्ये भाजपकडून देखील निवडणुकांमध्ये बाजी मारण्याची तयारी चालू आहे. नुकतीच भाजपने रक्षाबंधनच्या निमित्ताने महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी श्रावण महिन्याच्या काळात गॅस सिलिंडर फक्त ४५० रुपयांना देणार असल्याचे जाहीर केले आहे. तर ‘लाडली बहना योजने’च्या … Read more