विश्वकर्मा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; पीएम मोदींच्या घोषणेची तातडीने दखल

pm modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज विश्वकर्मा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून येत्या 17 सप्टेंबरपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी घोषणा केली होती. त्यानंतर आज लगेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही योजना लागू झाल्याची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत लघुउद्योग करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत … Read more

अखेर अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीचे शरद पवारांनी गुपित उघडले, म्हणाले…

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यानंतर या बैठकीविषयी अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. आता शरद पवार यांनी ही अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे गुपित उघडले आहे. तसेच, त्यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफरवर देखील भाष्य केले आहे. आज शरद … Read more

…तरच अजितदादांना मुख्यमंत्रीपद; मोदींकडून मोठी अट?

ajit pawar and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळया चर्चांना सुरूवात झाली आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)  यांनी या भेटीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. “शरद पवार हे सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता … Read more

आरोग्याचे कारण सांगून शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्याचा प्रयत्न; नव्या दाव्याने खळबळ

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लवकरच मुख्यमंत्री पद देण्यात येईल याबाबत राजकिय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. आता मुख्यमंत्रीपदासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका वक्तव्याने या चर्चेत आगीत तेल ओतायचे काम केले आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरोग्याच्या कारणावरून पदावरून बाजूला सरकवत त्या जागी अजित पवार यांना घेण्याचा विचार … Read more

भाजपासह जाण्यात स्वारस्य नाही, पण…; शरद पवार नेमकं काय म्हणाले?

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत अजित पवारांनी भाजपकडून दोन मोठ्या ऑफर्स शरद पवारांना दिल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुख्य म्हणजे, शरद पवार भाजपच्या या ऑफर्स स्वीकारतील का? … Read more

भाजपकडून पवारांना 2 मोठ्या ऑफर; ‘त्या’ भेटीबाबत पृथ्वीबाबांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar Ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आता भाजपकडून शरद पवारांना दोन मोठ्या पदांची ऑफर देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शरद पवारांना ही ऑफर दिली गेली आहे. शरद पवारांना देण्यात आलेल्या … Read more

सामनातून संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!! शिंदेंना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्यास…..

sanjay raut eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भाजप युती उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तोडली असा थेट आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मोदींच्या या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक या सदरातून दिले आहे. मोदी 2019 चा दाखला देतात, पण मुळात ‘युती’ 2014 सालात भाजपने तोडली. त्यानंतर … Read more

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त बैठक? चर्चांना उधाण

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपची हात मिळवणी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अजित पवारांवर नाराज झाले आहेत. मात्र आज या दोघांमध्ये पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे गुप्त बैठक पार पडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक पार पडली असून अद्याप या … Read more

पुण्यात आता हवेतून गाड्या धावणार; नितीन गडकरींचे मोठं विधान

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज पुण्यामधील चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलाचे (Chandni Chowk Flyover)केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटीलसह इतर भाजपचे मंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना, “पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हवेत चालणाऱ्या गाड्यांची योजना आणणार आहोत” अशी माहिती … Read more

“मणिपूर पेटले असताना मोदी निर्लज्जपणे हसत होते”, राहुल गांधींचा संताप अनावर

rahul gandhi and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अविश्वास ठरावावर भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मणिपूर येथील हिंसाचाराबाबत आपली भूमिका मांडली. मात्र मोदींनी केलेल्या भाषणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला. तसेच नरेंद्र मोदींवर देखील सडकून टीका केली. मणिपूर पेटले असताना त्यावर उपाय न शोधता, हिंसाचार शांत करण्याऐवजी नरेंद्र … Read more