पंतप्रधान मोदी हे विषारी सापासारखे; काँग्रेस अध्यक्षांचे वादग्रस्त विधान

mallikarjun kharge narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आरोप प्रत्यारोपच्या फैली झडत आहेत. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ घसरली आहे. मोदी हे हे विषारी सापासारखे आहेत असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. खर्गे यांच्या या विधानानंतर भाजप आणि काँग्रेस मध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळण्याची … Read more

संजय राऊत चायनीज, भाजपवर बोलाल तर ठाकरेंचे कपडे फाडणार; राणेंचा इशारा

rane raut thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणातील भाजप नेत्याच्या 100 सेल कंपन्या आहेत. त्यात काही हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. नंतर हे नेते भाजपात गेले. केंद्रीय पदावर गेले असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केल्यानंतर आता राणेंचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

सत्ताधाऱ्यांनी केवळ बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविला; अतुल भोसलेंचा हल्लाबोल

atul bhosale karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या 5 वर्षांत सत्ताधाऱ्यांना कराड शेती उत्पन्न बाजार समितीचा ना नफा वाढविता आला; ना शेतकऱ्यांचे भले करता आले. सत्ताधाऱ्यांनी केवळ बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविला, अशी प्रखर टीका कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केली. शेतकरी विकास पॅनेलच्यावतीने नांदगाव (ता. कराड) येथील श्रीराज मंगल कार्यालयात आयोजित कराड दक्षिणमधील … Read more

मुस्लिम मतांची आम्हांला गरज नाही; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

K. S. Eshwarappa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. आम्हाला एकही मुस्लिम मत नको आहे, मुस्लिम मतांची आम्हांला गरज नाही असं वक्तव्य त्यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवमोग्गा येथे वीरशैव-लिंगायत सभेत बोलताना केएस ईश्वरप्पा यांनी हे बेताल विधान … Read more

मोठा दावा!! मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरु

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे हे अपयशी ठरले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरु आहेत असा मोठा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत केलेला वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. महविकास आघाडी मजबूत आहे असेही त्यांनी म्हंटल. संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपला आमचं सरकार … Read more

शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच राऊत अजितदादांना मविआतून बाहेर करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संजय राऊत आणि अजित पवार यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. शरद पवार यांचा दाखला देऊन राऊतांनी रोखठोकमध्ये लेख लिहिला आणि तेथूनच या वादाला सुरुवात झाली. या लेखामुळे अजित पवार हे भाजपात जातील अशा चर्चांना उधाण आलं आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. परंतु आपण जिवात जीव आहे तोपर्यंत … Read more

कराड उत्तरचा लोकप्रतिनीधी निष्क्रीय; मनोज घोरपडेंची बाळासाहेब पाटलांवर टीका

manoj ghorpade balasaheb patil

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कराड उत्तरचा लोकप्रतिनीधी निष्क्रीय आहे. ते राज्यात मंत्री व जिल्ह्यात पालकमंत्री होते आणि गेली २५ वर्ष कराड उत्तर चे नेतृत्व करतायत परंतु अजूनही त्यांना पाणी, रस्ता, वीज, ह्या मूलभूत गरजा लोकांना देता आल्या नाहीत. त्यामुळे कराड उत्तर मध्ये आता बदल हवा आहे असं म्हणत भाजपा नेते मा. मनोज दादा घोरपडे … Read more

फडणवीसांच्या Tweet ने खळबळ!! राज्यातील सरकार कोसळणार??

devendra fadnavis tweet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. परंतु तत्पूर्वी राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असा वावड्या उठल्या होत्या. अजित पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेत या बातम्या फेटाळून लावल्या असतानाच आता भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका ट्विटने … Read more

देवेंद्र फडणवीस बेपत्ता!! भाजपमध्येच सर्वात मोठी उलथापालथ; सामनातील दाव्याने खळबळ

devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपसाठी शिंदे गट हे आता बिनकामाचे ओझे ठरल्याने ओझे कसे फेकता येईल यावर दिल्ली व महाराष्ट्रात कार्य सुरु आहे. आश्चर्य असे की कालचे बाहुबली श्री. फडणवीस राज्यातील या सगळ्या उपक्रमात पूर्ण बेपत्ता आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठी उलथापालथ ही भाजप अंतर्गत सुरु आहे की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे. असं म्हणत … Read more

खासदार उदयनराजेंचे काम म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लाव…; शिवेंद्रराजेंचा टोला

Shivendraraje Bhosale Udayanraje Bhosale News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप या एकाच पक्षात असूनही एकमेकांविरोधात बोलणाऱ्या छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आता सातारा मेडिकल कॉलेजच्या कामावरून टोलेबाजी होऊ लागली आहे. काल खा. उदयनराजेंनी टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला आ. शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून काहीजणांनी काम बंद पाडले. ठेकेदाराला त्रास देवून आर्थिक मागणी होत … Read more