Satara News : खोटे बोलून बोगस राजकारण करू नये; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर घणाघाती टिका

Shivendraraje Bhosale politics Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके गोडोली तळ्याच्या सुशोभिकरणाच्या कामाला डिपीसीमधून निधी मिळालाय आणि याच डिपीसीला जे कधीच उपस्थित नसतात आणि मग काम मी केलय असं ते सांगतायेत. कामं झाली की मी केली आणि कामं झालीच नाही तर त्यात दुसऱ्यांना दोषी ठरणार असे ते सांगत फिरतायेत. हे राजकारणच यांच बोगसपणाच राजकारण आहे, अशी घणाघाती टीका साताऱ्याचे … Read more

भारत जोडो यात्रेच्या प्रतिसादामुळे भाजपकडून राहुल गांधीचे सदस्यत्व रद्द; रणजीतसिंह देशमुखांचा आरोप

Ranjit Singh Deshmukh

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशभर ‘भारत जोडो’ अभियानातून उदंड प्रतिसाद मिळाला. यामुळेच भाजपने राहुल गांधी यांचे लोकसभा सभासदत्व रद्द केले, असा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सदस्य रणजीतसिंह देशमुख यांनी केला आहे. खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोल्ट होते. यावेळी वडूज येथे तीव्र आंदोलन करण्याचा … Read more

कराड दक्षिण मतदारसंघात डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम

Dr. Atul Bhosale

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांचा मंगळवार, दि. 28 मार्च रोजी वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त 27 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. 28) डॉ. अतुलबाबा भोसले हे सकाळी 8 पासून रेठरे बुद्रुक इंजिन … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मधून साधला संवाद; कराडातील सफाई कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभरातील नागरिकांशी आज सकाळी 99 व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कराड नगरपालिकेच्या सर्व सफाई कर्मचारी, भाजप नेत्यांनी पंतप्रधानांच्या ‘मन कि बात’मध्ये सहभाग घेत त्यांचा कार्यक्रम ऐकला. कराड येथील बाबुभाई परमसिह हॉलमध्ये पंतप्रधान मोदींचा ‘मन कि बात’ हा कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था … Read more

ठाकरे-फडणवीसांना एकत्र पाहताच शंभूराज देसाईंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Uddhav Thackeray Devendra Fadnavis Shambhuraj Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळाबाहेर एकत्र दिसले यावेळी त्यांनी गप्पादेखील मारल्या. त्यांना एकत्रित पाहताच अनेकांच्या भुवया उंचावळ्या. मात्र, यावर शिंदे गटाचे आमदार तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहून बरं … Read more

पंतप्रधान मोदींची खा. रणजितसिंह निंबाळकरांनी घेतली सहकुटुंब भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकतीच सहकुटूंब भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींशी चर्चा करत त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुक्यांना कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सिंचन प्रकल्पास भरीव पॅकेज द्यावे, अशी मागणी केली. दिल्ली येथे पंतप्रधान मोदींच्या भेटीवेळी खा. निंबाळकर यांच्यासोबत त्यांच्या … Read more

जागावाटपावरून शिंदे गट -भाजप मध्ये ठिणगी? नेमकं घडलं काय?

eknath shinde devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून 1 वर्ष बाकी आहे. मात्र त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागावाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला 22 आणि विधानसभेला 126 जागा मिळाल्याच पाहिजेत असा दावा शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी केल्यांनतर आता भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कीर्तिकरांना जोरदार प्रत्युत्तर … Read more

अन् पृथ्वीराजबाबांनी सांगितलं 2024 च्या निवडणुकीतील काँग्रेसचं मुख्य उद्दिष्ट्य…

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून संसद भवनातून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यावरून सध्या काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही राहुल गांधी यांच्या कारवाईचे पडसाद उमटले. दरम्यान गांधी घराण्याच्या जवळ असलेले काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर आक्रमक … Read more

Satara News : साताऱ्यात राहुल गांधींच्या विरोधात भाजपचे ‘जोडे मारो’ आंदोलन

Satara News bjp Congress Rahul Gandhi

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मोदी या आडनावावरून टीका करताना ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने आज राज्यभर आंदोलन केले. साताऱ्यात जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार पोवई नाका या ठिकाणी सातारा शहर, सातारा ग्रामीण, जावळी आणि कोरेगाव मंडलातील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारत … Read more

राहुल गांधींनी ‘त्या’ 20 हजार कोटींवरून मोदी- अदानींना घेरलं; सरकार उत्तर देणार का?

rahul gandhi modi adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असं वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली तसेच लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी सुद्धा रद्द केली आहे. त्यांनतर आज प्रथमच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताच्या लोकशाहीसाठी मी लढतच राहणार आहे … Read more