Satara News : ऊसतोड कामगारांच्या खोपीत गॅस सिलेंडरचा स्फोट ; 5 ते 6 झोपड्या जळाल्या

gas cylinder blast

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके ऊसतोड कामगारांच्या खोपीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील महागाव येथे घडली आहे. या दुर्घटनेत तब्बल 5 ते 6 खोपी जळाल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील महागाव येथे अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या शेतामध्ये वास्तव्याला आहेत. याच दरम्यान, काल … Read more

सोलापुरात बार्शीतील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू

Barshi Fire Solapur firecracker factory

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. येथील कारखान्यामध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना स्फोट झाल्याची घटना घडली. कारखान्यात 40 कामगार असून 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये फटाके बनविण्याची फॅक्टरी आहे. या ठिकाणी आज … Read more

Jindal कंपनीत भीषण स्फोट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले की,

Eknath Shinde Jindal Company

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक- मुंबई महामार्गावर मुंढेगाव गावाजवळील जिंदाल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. आगीत 11 जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. कंपनीत सुर्दैवाने जास्त लोक अडकले नाहीत. कंपनीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्नाची भेट घेतली. “घटनेत मृत्युमुखी … Read more

Jindal कंपनीत भीषण स्फोट; आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट

Jindal Blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे गावाजवळील जिंदाल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. स्फोटाचे नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र या कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, जवळपासच्या 20 ते 25 गावांमध्ये याचे पडसाद उमटले. या स्फोटामुळे कंपनीत जवळपास 100 पेक्षा जास्त कामगार अडकल्याची … Read more

वीटभट्टीवर मोठा स्फोट; 9 जण ठार तर 20 हून अधिक कामगार अडकले ढिगाऱ्याखाली

Bihar blast in Motiharis brick kilns

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका वीटभट्टीवर चिमटी मोठा स्फोट झाल्याची घटना पाटना – बिहारमधील मोतिहारीमध्ये आज पहाटेच्या सुमारास घडली. रामगढवा येथील नरिलगिरी परिसरात झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 हुन आधी कामगार अडकले आहेत. त्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रामगढवा येथील नरिलगिरी परिसरात असलेल्या वीटभट्टीवर कामगार काम … Read more

अफगाणिस्तान पुन्हा हादरले; शाळेत भीषण स्फोटात 10 मुलांसह 16 जणांचा मृत्यू

Bomb Blast Afghanistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानमधील एका शाळेत भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. या भीषण स्फोटामध्ये 16 लोकांचा मृत्यू झाला असून तर 24 जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानमधील मदरशात बुधवारी नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. यावेळी या ठिकाणी भीषण स्फोट झाल्याची मोठी घटना घडली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. … Read more

उसाच्या ट्रॉलीला डिझेल टँकरची धडक होऊन भीषण अपघात! 7 गाड्या जळून खाक

accident

लातूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यामध्ये अपघातांचे (accident) प्रमाण खूप वाढले आहे. चालकाच्या एका चुकीमुळे मोठ्या प्रमाणात अपघात (accident) होत आहेत. अशीच एक अपघाताची (accident) घटना नाशिकमध्ये घडली. एका डिझेल टँकरने ट्रॅक्टरला धडक दिली. या धडकेनंतर मोठा स्फोट होऊन आगीचा मोठा भडका उडाला. हि आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली कि यामध्ये आजूबाजूच्या 7 गाडया या … Read more

नालासोपारामध्ये मोबाईलची 4-5 दुकाने जळून खाक, Video आला समोर

Blast

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – आपण आतापर्यंत मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट (Blast) झाल्याचे ऐकले असेल, मात्र आता याच मोबाईलच्या स्फोटामुळे (Blast) मोबाईलच्या दुकानांना आग लागली आहे. या स्फोटात (Blast) एकदोन नाहीतर 4 ते 5 दुकानं आगीत जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नालासोपारा पूर्वेकडील जाधव मार्केटमधील ही धक्कादायक … Read more

गुजरात ATS ची मोठी कारवाई : 1993 च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टप्रकरणी चौघांना अटक

1993 Mumbai Bomb Blast Accused

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एटीएसच्या पथकाकडून ठिकठिकाणी छापे टाकत 1993 साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपींना पकडले जात आहे. दरम्यान आज गुजरातच्या एटीएसच्या पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई बॉंबस्फोट प्रकरणातील चार आरोपींना पथकाने अटक केली आहे. याबाबत अधिकार माहिती अशी कि, 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्ब स्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला … Read more

पाकिस्तानात मशिदीत मोठा स्फोट; 30 जणांचा मृत्यू तर 50 जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानातील एका मशिदीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच 50 जण जखमी झाले आहेत. जिओ न्यूज, नुसार पेशावरच्या मशिदीत नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कोचा रिसालदार भागातील किस्सा ख्वानी बाजारातील मशिदीमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच बचाव पथक तेथे … Read more