शिवसेना पक्षात फक्त जनतेची…; आदित्य ठाकरेंचे ट्वीट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेकडून पालिका निवडणुकीत विशिष्ट वयोगटातील उमेदवारांनाच तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा होत आहे. याबाबत पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत या चर्चा खोट्या असल्याचे म्हंटले आहे. “शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर … Read more

लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौरांचे महत्वाचे विधान; म्हणाल्या…

kishori pednekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या दरम्यान आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन, कोरोना संदर्भात महत्वाचे विधान केले आहे. सध्या रुग्णसंख्या तीन ते चार पटीने वाढत आहे. मुंबईत दिवसेंदिवस ओमिक्रॉन, कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री लॉकडाऊन आणि … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आजपासून जमावबंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत मोठ्या प्रमाणात नव्या कोरोना रुग्णांवाढ होत आहे. एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत. मुंबईसह राज्यावर, देशावर तिसऱ्या लाटेची टांगली तलवार आहे.असल्याने मुंबईत पोलीस व महानगर पालिकेकडून आजपासून पुढे सात दिवस जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. … Read more

मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढवली; राज्य सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत आणखी नऊ वॉर्ड तयार करण्याचा निर्णय झाल्यामुळे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ इतकी होणार आहे. फेब्रुवारी २०२२ची मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता २३६ जागांसाठी होणार असल्याने आणखी रंगतदार ठरणार आहे. मुंबई महानगरपालिकेत सध्या निर्वाचित सदस्यांची संख्या … Read more

मुंबईच्या भायखळा महिला कारागृहात सहा मुलांसह 39 जणांना कोरोनाची लागण

मुंबई । महाराष्ट्रातील मुंबई येथी भायखळा कारागृहातील कैद्यांमध्ये, कैदी आणि सहा मुलांसह एकूण 39 जणांची कोरोनाव्हायरस टेस्ट गेल्या 10 दिवसांमध्ये पॉजिटीव्ह आली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एका अधिकाऱ्याने सांगितले की,” या कालावधीत एकूण 120 कैद्यांची तपासणी करण्यात आली.” ते म्हणाले की,”संसर्गाने ग्रस्त असलेल्या 39 पैकी 36 जणांना जवळच्या पाटणवाला शाळेत … Read more

लसीचे 2 डोस घेऊनही 23 हजार लोकांना कोरोनाची बाधा; BMC च्या अहवालाने वाढली चिंता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही आत्तापर्यंत 23 हजार मुंबईकरांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे बीएमसीच्या अहवालात निदर्शनास आले आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. ०.३५ टक्के लोकांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजेच दोन्ही डोस घेतलेल्या १ लाख नागरिकांमागे ३५० जणांना पुन्हा कोरोनाची बाधा होत आहे. … Read more

तरी सामनात हेडलाईन येईल ‘आमचीच लाल आमचीच लाल’; मनसेचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपले आहे. गेल्या २ दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून आत्तापर्यंत पावसाने अनेक जीव घेतलेले आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनेनंतर विरोधकांनाही सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून विरोधकांनाच … Read more

… मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे; शिवसेनेचे विरोधकांना खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. मुसळधार पावसाच्या रेट्यामुळे चेंबूरच्या आरसीएफ परिसरातील भारत नगरमध्ये एका घटनेत दरड तर दुसऱ्या घटनेत संरक्षक भिंत घरांवर कोसळली. यानंतर विरोधकांनी मुंबई महापालिकेला लक्ष्य करत शिवसेनेवर टीका … Read more

मुंबईत वळणावळणावर खड्डे मिळतील पण शोधायला गेला तर आरोपी नाही मिळणार; अमृता फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी साचू लागले आहे. मुंबईत तर रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने वाहने अडकून पडत आहेत. तर काही नागरिकांना खड्ड्यात पडून दुखापती होत आहे. या खड्ड्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. … Read more

मुंबई तुंबई! पावसाला एक अक्कल नाही, म्हणत केदार शिंदेंचा मुंबई महानगरपालिकेला टोला

Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दोन दिवसात पावसाने मुंबईला नुसते झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचे तळे पाहायला मिळाले. तसे पाहता या वर्षातील हा पहिलाच पाऊस. त्यात पहिल्याच पावसात मुंबई व उपनगरांत पाणी अगदी कंबरेपर्यंत तुंबल्याने विरोधकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला चांगलेच सुनावले. भाजपने तर नालेसफाईचा दावा फोल ठरला असून यात मोठा भ्रष्टाचार केला आहे, … Read more