कंगनाला मुंबई हायकोर्टाचा दिलासा! कार्यालयावरील कारवाईला दिली तात्पुरती स्थगिती

मुंबई । कंगनाच्या वकिलांनी महापालिकेकडून जुहू येथील कार्यालयावर करण्यात येत असलेल्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असुन सुनावणीला सुरुवात जाली आहे. उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने पालिकेकडून कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. महापालिकेने कंगनाला … Read more

कंगणाच्या ऑफिसवर BMC चा हातोडा; मुंबईला पुन्हा एकदा पाकिस्तानची उपमा

मुंबई | कंगना राणावतच्या वांद्रे येथील ऑफिसमध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत बीएमसीने कारवाई केली आहे. बीएमसीने ऑफिसवर हातोडा चालवल्याचे समोर येत आहे. तोडफोडीचा आवाज देखील ऑफिसमधून येत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. Pakistan…. #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95 — Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020 दरम्यान, पाकिस्तानची उपमा देत कंगनाने ट्विटरवर या कारवाईचे फोटो ट्विट केले आहेत. बीएमसीच्या … Read more

अनधिकृत बांधकामप्रकरणी BMCच्या कारवाईवर कंगनाचा कांगावा! माझं ऑफिस हे राम मंदिर; आज बाबर ते पुन्हा पाडणार

मुंबई । कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. यानिमित्तान कंगनाने ट्विट करत कारवाईवर टीका केली आहे. कंगनाने म्हटलं आहे की, “मणिकर्णिका फ़िल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा … Read more

कंगनाच्या कार्यालयावर कारवाईसाठी मनपा कर्मचारी दाखल; अनधिकृत बांधकामावर हातोडा

मुंबई । कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, कंगनाच्या कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. यानिमित्तान … Read more

कंगनाचा पंगा, BMCने दाखवला इंगा! कार्यालय केलं सील, येत्या २४ तासांत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

मुंबई । कंगनाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चहुबाजूंनी टीका होत असताना आता कंगनाला मुंबई महानगरपालिकेने अभिनेत्री कंगना राणावतला चांगलाच दणका दिलाय. कंगनाच्या (kangana ranaut ) कार्यालयाची काल पाहणी केल्यानंतर आज महापालिकेने (bmc) तिचं कार्यालय सील केलं आहे. तसेच तसेच येत्या २४ तासांत कार्यालयातील बांधकामासंदर्भात घेण्यात आलेल्या परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही … Read more

९ तारखेला मुंबईत दाखल होताचं कंगनाला केलं जाणार होम क्वारंटाईन ?

मुंबई । काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली होती. त्यामुळे तिच्यावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे.दरम्यान, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं आहे. … Read more

अभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील कार्यालयावर BMCची धाड

मुंबई । अभिनेत्री कंगना राणौत हिच्या पाली हिल येथील कार्यालयावर सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अचानक धाड टाकण्यात आली. या कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाले आहे का, याची पाहणी करण्यासाठी ही धाड टाकण्यात आल्याचे समजते. यावेळी अधिकाऱ्यांनी इमारत प्रस्वात विभागाकडे असलेल्या आराखड्यानुसार कार्यालय आहे की त्यामध्ये अंतर्गत बदल केले आहेत? एफएसआयचे उल्लंघन झाले आहे का, याची तपासणी … Read more

बिहार IPS विनय तिवारी यांची क्वारंटाईनमधून मुक्तता

मुंबई | बिहारमधील पाटण्याचे एसपी विनय तिवार याना मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईनमधून मुक्त केले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी आलेले विनय तिवारी यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन केले होते. ते बिहारहून मुंबईला आले होते. सर्वोच्च न्यायालयाने विनय तिवारीला क्वारंटाईन केल्याबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज त्यांची क्वारंटाईन रद्द करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या … Read more

५ ऑगस्टपासून मुंबईतील सर्व दुकान आता आठवडाभर खुली राहणार

मुंबई । मिशन बिगिन अगेन अंतर्गत ५ ऑगस्टपासून मुंबईतली सर्व दुकानं ही सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. लॉकडाउनच्या काळात मुंबईकरांना काहीसा दिलासा देणारीच ही बातमी ठरली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याबाबतचे आदेश दिले आहे. परिणामी ५ ऑगस्टपासून शहरातीस सर्व दुकानं आठवडाभर म्हणजेच सातही … Read more

सुशांत सिंह आत्महत्या: तपासासाठी मुबंईत दाखल झालेल्या पटना पोलीसांना BMC केलं क्वारंटाईन

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी मुंबईत आलेल्या पटणाचे एसपी विनय तिवारी यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे तिवारी यांना मुंबईतली पहीली रात्र गोरेगावच्या एसआरपीएफ कॅम्प घालवावी लागली. तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर बिहार पोलिसांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आमचा तपास रोखण्यासाठी एसपी विनय तिवारींना होम क्वारंटाईन नव्हे तर हाऊस अरेस्ट … Read more