मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ५० लाखांचे विमा कवच

मुंबई । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार कोरोनाशी संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे सानुग्रह सहाय्य मिळणार आहे. पालिकेच्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. हे विमाकवच केवळ पालिका कर्मचारी नव्हे तर कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे … Read more

मुंबईकरांना दिलासा..!! महापालिका क्षेत्रातील लोकांना जिल्ह्यांतर्गत प्रवासास परवानगी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाचव्या टप्प्यातील संचारबंदीचे शिथिल केलेले नियम केंद्र सरकारने ३१ मे रोजी जाहीर केले होते. व राज्यांना त्यामध्ये स्वातंत्र्य दिले होते. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे राज्य सरकारने हे नियम आज (गुरुवारी) जाहीर केले आहेत. यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यातील आर्थिक घडामोडीही सुरु करण्याच्या दृष्टीने काही नियमांमध्ये सुधारणा केली आहे. मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत महानगर पालिकेच्या … Read more

..तर मग आरएसएसने ‘ती’ प्रेतं उचलावीत’, ‘पीएफआय’वरून काँग्रेसचा भाजपवर हल्लबोल

मुंबई । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेला मुंबई महापालिकेने काम दिल्यावरून वाद शिगेला पोहोचला आहे. यावरून आता काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. प्रेत उचलणाऱ्या मुस्लिम लोकांवर आक्षेप असतील, तर आरएसएसने प्रेतं उचलावीत, अशी टीका काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केली आहे. पीएफआय ही मोफत काम करणारी संस्था आहे, असंही हुसेन दलवाई म्हणाले आहेत. पीएफआयने … Read more

मुंबईत आता ऑनलाईन पद्धतीने रुग्णांना बेडची नोंदणी करता येणार

मुंबई । मुंबईत रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही बेड उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांना मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता डॅशबोर्ड तयार केला आहे. रुग्णांनी आता थेट रुग्णालयांत न जाता १९१६ या क्रमांकावर कॉल करावा. तिथे डॅशबोर्डवर नोंद झाल्यानंतर … Read more

वानखेडेच्या पिचवर आता कोरोनाचा सामना; स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारणार

मुंबई । राज्यावर कोरोनाचे संकट कायम आहे. जून महिन्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचा संकटाचा सामना करण्यासाठी लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारणार येणार आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिकेने तयारी सुरु केली … Read more

बदली होताच प्रविण परदेशींचा रजेसाठी अर्ज

मुंबई । मुंबई महापालिका आयुक्तपदावरून शासनाने पायउतार केल्यानंतर प्रविण परदेशी यांनी रजेसाठी सरकारकडे अर्ज केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ई-मेलद्वारे परदेशी यांनी सरकारकडे रजेसाठी अर्ज केला आहे. परदेशी यांची बदली नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदी झाली होती.  प्रविण परदेशींनी नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर रजेचा अर्ज केला. दरम्यान, परदेशी … Read more

अश्विनी भिडेंची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई ।  मुंबईत करोनाने थैमान घातले असताना प्रशासनात कोणताही गोंधळ असू नये म्हणून राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या जागी नगरविकास विभागाचे विद्यमान प्रधान सचिव इक्बाल चहल यांची बदली झाली असताना आणखी एक नियुक्ती पालिका प्रशासन स्तरावर राज्यशासनाने केली आहे. मेट्रो ३ च्या माजी व्यवस्थापकिय संचालक अश्विनी भिडे यांना … Read more

प्रवीण परदेशी यांची मुंबई पालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी; इक्बाल चहल सूत्र घेणार हाती

मुंबई । मुंबईत कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच राज्य सरकारने मुंबई पालिकेचं व्यवस्थापन सांभाळत असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. मुंबईत कोरोनाने थैमान घातले असताना प्रशासनात कोणताही गोधळ असू नये म्हणून राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. यात पहिला दणका मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना देण्यात आला आहे. परदेशी यांच्या जागी मुंबई … Read more

मुंबईत कोरोनाचा हैदोस; कोरोनाग्रस्तांची संख्या साडे ३ हजाराच्या घरात जाईल

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाने आता रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत आणखी वाढ करत आहे. सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे राज्यात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळत आहेत. सध्या मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८५७ वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी येत्या ४ दिवसात मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा … Read more

मुंबईत विना मास्क बाहेर पडल्यास, आता गुन्हा दाखल होणार

मुंबई । करोनाचा शहरातील वाढता संसर्ग पाहता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेने मुबंईत मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. आता विना मास्क घराबाहेर पडल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी हे आदेश दिले आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे कोणत्याही … Read more