कात्रजमध्ये इस्टेट एजंटचा कोयत्याने सपासप वार करून खून

Untitled design

पुणे प्रतिनिधी |इस्टेट एजंटचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याचा प्रकार सुसंस्कृत पुण्यात घडला आहे. पुण्याच्या कात्रज परिसरात सच्चाई माता परिसरात एका घरात इस्टेट एजंटचा मृतदेह आढळण्याने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत घटनेची चौकशी सुरु केली आहे. अजय जयस्वाल (वय ४२, सध्या राहणार कोथरूड) या इस्टेट एजंटचा निर्घृण … Read more

Breaking | अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक अपात्र

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |वाल्मिक जोशी अतिक्रमण हटाव कारवाईप्रकरणी अधिकाराचा गैरफायदा घेतल्याने अमळनेरच्या लाेकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील आणि २२ नगरसेवकांना जानेवारी २०१८ मध्ये अपात्र करण्यात अाले होते. परंतू नगरविकास राज्यमंत्र्यांनी अवघ्या काही दिवसात तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. दरम्यान, आज विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी पुन्हा २२ नगरसेवकांना अपात्र केलेय. तर … Read more

Breaking News| तुळजापूर : तुळजाभवानीच्या खजिन्यातील ७१ पुरातन नाणी गायब

Untitled design

तुळजापूर प्रतिनिधी | किशोर माळी,  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील ७१ ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्याने खळबळ उडाली असून या पुरातन नाण्याचा काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे . तुळजाभवानी मातेला निझाम , औरंगजेब , पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे … Read more

कोयना धरणाचे पाणी कर्नाटकला देऊ नका, शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ,  मुख्यमंत्री फडणवीस व जलसंपदा मंत्री महाजन यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये आमदार देसाई यांनी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये आज एकूण 34.89 टीएमसी इतका पाणी साठा आहे. त्यातील 17.64 टीएमसी इतके पाणी वीज निर्मितीस राखीव आहे. उर्वरीत 17.00 टीएमसी मधील अंदाजे 6.00 टीएमसी पाणीसाठा मृत साठा आहे. त्यामुळे केवळ दहा टीएमसी … Read more

मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर खेळी : मुंबई पालिकेचे आयुक्त म्हणून प्रवीण परदेशींची नियुक्ती

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |शिवसेना भाजप यांच्यात वादाची पहिली ठिणगी म्हणून गणली गेलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपने अद्याप डोक्यात ठेवली आहे. म्हणूनच एक निकटवर्तीयअधिकारी बडतीवर जाताच दुसरा निकटचा अधिकारी भाजपने मुंबई पालीकीचा आयुक्त म्हणून नेमला आहे. अर्थात अजोय महेता यांची मुख्य सचिव पदी निवड होताच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रवीण परदेशी यांची मुंबई पालिका आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली … Read more

चारा छावणी सुरु करण्यासाठी उपसले उपोषणाचे हत्यार

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  तासगाव तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाई मूळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे पशुधन संकटात सापडले आहे. चाऱ्याचे आणि पाण्याचे दर गगनाला भिडल्याने पशु पालकांची जनावरे कत्तलखान्याकडे जात आहेत. सरकारने तात्काळ चारा छावण्या सुरू करा असे सांगूनही प्रशासन छावण्या सुरू करत नाही. यांच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेचे तासगाव तालुका अध्यक्ष … Read more

पाणी फाउंडेशन : १ ल्या नंबरसाठी गाव लागल कामाला

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, लोकसभा निवडणुकी राजकीय धग अजून काही गावात शिल्लक आहे. आडवा आडवी, जिरवा जिरवीचे उद्योग सुरू आहेत. तासगाव तालुक्यातील राजकारण तर सगळ्या राज्याला परिचयाच. पण याच तालुक्यातील हातनोली गावात पाणी फाउंडेशन च्या स्पर्धेने गावातील सर्व राजकीय वाद मिटवून गावाचे मनसंधारण झाले आहे. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत आपला गाव प्रथम येण्यासाठी गावाने कामाचा धडाका … Read more

अन्यथा न्यायालयात खेचू

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,  महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाल्यावर मोठी बांधकामे करण्यात आली आहेत. आयुक्त कारवाईस टाळाटाळ करून या बांधकामांना अभय देत आहेत. प्रशासन व बिल्डरांचे संगणमत असल्याने हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे शहरात पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने नैसर्गिक नाले खुले करावेत, अन्यथा हरित न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचा इशारा जिल्हा सुधार … Read more

‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |राज्यात गतवेळी पेक्षा या वेळी जास्त जागा जिंकण्याचा चंग बांधलेल्या सेना भाजपला राज्यात धक्कादायक निकालांनी सामोरे जावे लागू शकते असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. असाच धक्कादायक निकाल नाशिक लोकसभा मतदारसंघात लागण्याची शक्यता समोर येते आहे. नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना चांगलीच लढत दिल्याचे … Read more

२ घरे , १ म्हैस आगीत जळून खाक

Untitled design

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  ठोंबरेवाडी ता.सातारा येथील नुने ते गवडी या रस्त्यानजीक असलेल्या माळरानावरील बाबर यांची दोन घरे जळून खाक झाली आहेत. यामध्ये घरातील संसारोपयोगी वस्तू,धान्य,दागिने व म्हैस हे सर्वजण आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे तीस लाखांचे नुकसान होऊन मोठी हानी झाली आहे. ठोंबरेवाडी येथील शेतकरी बबन राऊ बाबर … Read more