तलाठ्याने घेतली 5 हजारांची लाच, पण पोलिसांना समोर पाहताच पैसे गिळले (Video)

_allegedly swallowed money viral video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर सरकारी अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांच्याकडून लाज घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता मध्य प्रदेशातील कडनी या गावात देखील अशीच घटना घडली आहे. याठिकाणी गावातील एका तलाठयाने एका व्यक्तीकडून पाच हजार रुपयांची लाच घेतली खरी परंतु आपल्यासाठी रचलेला हा सापळा आहे हे लक्षात येताच सदर तलाठ्याने ते पैसे चक्क … Read more

12 हजारांची लाच! पंचायत समितीचा विस्तार अधिकारी रंगेहाथ ACB च्या जाळ्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यास 12 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सातारा जिल्ह्यातील वडूज येथील ही घटना आहे. संजय विलासराव सोनावले (वय- 56, रा. सातारा, मूळ रा. पाली, ता. कराड) असे सदर विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणात ग्रामसेवक हाच तक्रारदार आहे. विस्तार … Read more

Donald Trump यांनी पोर्नस्टारला पैसे दिले? नक्की काय आहे Hush Money प्रकरण

Hush Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hush Money : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते कायद्याचा कचाट्यात चांगलेच अडकल्याचे दिसून येत आहे. ट्रम्प यांच्यासोबत आणखी एक मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे, तो म्हणजे हश मनी. चला तर मग Hush Money म्हणजे काय ??? आणि ट्रम्प या व्यवहारामध्ये कसे अडकले ??? तसेच.त्याच्याशी … Read more

सहाय्यक पोलिस निरीक्षक लाच घेताना रंगेहाथ सापडला

Bhuinj Police Satara

भुईंज  पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मुलाला आरोपी न करण्यासाठी मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती पंचवीस हजार खासगी व्यक्तीव्दारे स्वीकारताना भुईंजच्या सहायक पोलिस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सहायक पोलिस निरीक्षक निवास शंकर मोरे (वय- 55, तामजाईनगर कॉलनी, फ्लॅट नं. 25, सातारा) व खाजगी व्यक्ती संजय प्रभू माटे (वय- 40, रा. … Read more

बाजार समितीचा सचिव 50 हजारांची लाच घेताना सापडला

Maan Market Committee

सातारा | गाळा भाड्याने देण्याकरिता मागितलेली लाच स्वीकारताना माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा सचिव हा लाचलुचपतच्या सापळ्यात सापडला आहे. रमेश रामभाऊ जगदाळे (वय ५६, रा. राणंद, ता. माण) असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार म्हसवड येथील गाळा भाड्याने मिळावा, यासाठी तक्रारदाराने सचिव रमेश जगदाळे यांच्याकडे मागणी केली होती. … Read more

सातबारा देण्यासाठी 4 हजाराची लाच घेताना तलाठी रंगेहात सापडला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण तालुक्यातील कुळकजाई येथील तलाठी लाच घेताना रंगेहात सापडला आहे. नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र व साठे खताचे दस्ताची नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैशाची मागणी केली होती. तलाठी यांच्या विरोधात 59 वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे. कुळकजाई येथील तलाठी युवराज एकनाथ बोराटे (वय- 55 वर्ष, रा. धनवडेवाडी ता. माण) यांनी … Read more

अबब ! शेतकऱ्याकडे 1 कोटीच्या लाचेची मागणी : पोलिस दलात खळबळ

कोल्हापूर | पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण खंडपीठ येथे दाखल दाव्यांचा निकाल आपल्या बाजूने करून देतो, असे सांगून पुण्यातील शेतकऱ्याकडे तब्बल एक कोटीच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल जॉन वसंत तिवडे (वय- 40, रा. कोरोची, ता. हातकणंगले ) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचेसाठी एक कोटीची पोलिसांकडून मागणी … Read more

कामाचे बिल काढण्यासाठी 2 टक्के लाच घेताना अभियंता जाळ्यात सापडला

ACB

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके कामाचे बिल मंजूर करून ते वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी दोन टक्के लाच मागणाऱ्या जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी सतीश पंचप्पा लब्बा (वय- 48, मूळ रा. सिध्देश्वर पेठ, सोलापूर, सध्या रा.- सदरबझार) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. सतीश लब्बा यांच्या कार्यालयातच दुपारी पावणेतीन वाजता त्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात … Read more

वैद्यकीय अधिकारी 1 हजाराची लाच घेताना रंगेहाथ सापडला

Sangali

सांगली | जत तालुक्यातील बिळूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत असलेल्या उपचारासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहात लाचलुचपत विभागाने पकडले आहे. डॉ. प्रमोद मारूती कांबळे (वय- 46, रा. शिवाजी पेठ, जत, ता. जत) असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. जत पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती … Read more

केवळ 2 हजाराची लाच घेताना तलाठी व मदतनीस सापडले

ACB

वाई | सातबारावरील 32 गची नोंद कमी करण्यासाठी मदतनिसाच्या माध्यमातून केवळ 2 हजारांची लाच स्वीकारताना सोनगिरवाडी व सिद्धनाथवाडीचे तलाठी पांडुरंग जगन्नाथ भिसे (वय- 52, रा.फ्लॅट नं. 104, विराटनगर, ता. वाई), तसेच त्याचा खासगी मदतनीस संतोष चंद्रकांत भिलारे (वय- 43, रा. धावडी, ता. वाई) या दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याबाबतची माहिती अशी, तक्रारदार यांनी … Read more