MTNL, BSNL ची स्वेच्छानिवृत्ती योजना बंद; स्वेच्छानिवृत्तीसाठी तब्बल ९२ हजार अर्ज

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. त्याचवेळी या दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजनेची घोषणाही करण्यात आली होती.

बीएसएनएल, एमटीएनएल बंद होणार?

वाढते कर्ज व घटते उत्पन्न यामुळे अस्तित्वासाठी झगडत असलेल्या बीएसएनएल व एमटीएनएल या दूरसंचार कंपन्या बंद कराव्यात असा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारसमोर मांडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही कंपन्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून ७४ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.

बीएसएनएल ८० हजार कर्मचाऱ्यांना देणार स्वेच्छानिवृत्ती

 टीम, HELLO महाराष्ट्र | तोट्यात असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी टेलिकॉम कंपनीला खर्चाचा ताळमेळ घालणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. एकीकडे त्यांना जागा भाड्याने देऊन आपला खर्च भागवावा लागत आहे तर दुसरीकडे खर्चात कपात करण्यासाठी आपल्या सुमारे ८० हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याची वेळ आली आहे. यासाठी सरकारकडून मंजुरी मिळताच इच्छूक कर्मचाऱ्यांना आकर्षक पॅकेज … Read more

खुशखबर! BSNL ग्राहकांना देणार ‘या’ नवीन ऑफर

Untitled design

नवी दिल्ली | जिओच्या आगमनाने मोबाईल सिमकार्ड कंपन्यांना चांगलेच शर्यतीत पळवले आहे. अशातच बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणला आहे. BSNL च्या ग्राहकांना आतापर्यंत 35 रुपयांच्या प्लानमध्ये 200 एमबी डेटा वापरायता येत होता. मात्र, नवीन प्लाननुसार तब्बल 5 जीबी डेटा ग्राहकांना वापरायला मिळणार आहे.याचाच एक अर्थ असा होतो कि पूर्वी पेक्षा 25 पट अधिक जास्त … Read more