Budget 2021: सोने आणि चांदी स्वस्त होणार! केंद्र करणार कस्टम ड्युटीत कपात

Gold Rates Today

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (१ फेब्रुवारी) संसदेत बजेट सादर करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदी याच्या किमतीवर परिणाम करणारी मोठी घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीवरील कस्टम … Read more

Market Live: अर्थसंकल्पीय भाषणा दरम्यान सेन्सेक्स 959 अंकांनी वधारला तर निफ्टीने 13880 ची पातळी पार केली

नवी दिल्ली । Union Budget 2021 Stock Market Live Update : बजटपूर्वी बाजारपेठेत बरीच खळबळ उडाली आहे. या वेळेच्या बजटकडून, सर्वसामान्यांना तसेच गुंतवणूकदारांनाही मोठ्या अपेक्षा आहेत. असे मानले जाते आहे की, सीतारमण यांनी दिलेला इकॉनॉमी बूस्टरही बाजाराला दिशा देऊ शकेल. कोरोना काळातील या बजटपासून (Budget 2021) प्रत्येकाला बर्‍याच अपेक्षा आहेत. गेल्या आठवड्यात बाजारात सतत घसरण … Read more

Budget 2021: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘इनकम टॅक्स’ मधून ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे सुट

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (१ फेब्रुवारी) संसदेत बजेट सादर करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केली आहे.  यावेळी निर्मला सीतारामन यांनी आयकराबाबत मोठी घोषणा केली आहे. ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असेलेले ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या उत्पन्नाचे साधन केवळ पेन्शन आहे … Read more

Budget 2021: शेतकऱ्यांना पिक उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव देणार; गहू खरेदीसाठी केली ‘इतक्या’ कोटींची तरतूद

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत बजेट सादर करत आहेत. दरम्यान, शेती व्यवसायाशी निगडीत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना पिकाच्या उत्पादन खर्चाच्या दिडपट म्हणजेच 1.5 पट किमान आधारभूत किंमत दिली जाणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली. आमचं सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं … Read more

Budget 2021: प्रस्तावित मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत बजेट सादर करत आहेत. यंदा मोठा बदल म्हणजे बहीखात्याऐवजी मेक इन इंडियाच्या टॅब्लेटद्वारे अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. यंदा अर्थसंकल्पात केंद्रानं रस्ते आणि दळणवळण सुविधांवर भर दिला आहे. केंद्रानं भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयासाठी रस्ते विकासासाठी १.१८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं … Read more

Budget 2021: केंद्र जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी ‘व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी’ आणणार – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत बजेट सादर करत आहेत. यंदा मोठा बदल म्हणजे बहीखात्याऐवजी मेक इन इंडियाच्या टॅब्लेटद्वारे अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. देशातील उद्योजक, नोकरदार आणि सामान्य जनतेला बजेटची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी लवकरच लागू करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. काही … Read more

Union Budget 2021 | नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी तर नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 975 कोटींची तरतूद

Union Budget 2021

नवी दिल्ली | नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी तर नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 975 कोटींची तरतूद आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Budget 2021: कोरोना लसीकरणासाठी केंद्रानं केली ३५ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत बजेट सादर करत आहेत. देशातील उद्योजक, नोकरदार आणि सामान्य जनतेला बजेटची उत्सुकता लागली आहे. कोरोना संकटात या अर्थसंकल्पात आरोग्यासाठीची तरतूद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. कोरोना लसीकरणासाठी केंद्रानं तब्बल ३५ हजार कोटींची तरतूद केली. याशिवाय आरोग्य सुविधांसाठी २ लाख २३ हजार कोटींची तरतूद … Read more

Budget 2021 : गरिबाला जास्त गरीब करू नये – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटानंतर आज पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत याना विचारले असता त्यांनी … Read more

Budget 2021: शेतकऱ्यांना मिळणार भेट, अर्थसंकल्पात वाढू शकेल किसान क्रेडिट कार्डची मर्यादा

नवी दिल्ली । सोमवारी, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचे सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करणार आहेत. कोरोना काळात सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य माणूस, शेतकरी, उद्योगपतींकडून करदात्यांकडे सर्वांच्या बर्‍याच अपेक्षा आहेत. केंद्र सरकार 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट लक्षात घेऊन कृषी कर्जाचे उद्दिष्ट सुमारे 19 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते. सरकार … Read more