पोलिसाच्या वेशात रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न; सोयाबीन, कापूस प्रश्नासंदर्भात आक्रमक

Ravikant Tupkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकारने लक्ष घालावे नाहीतर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनकरू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. दरम्यान, त्यांनी पोलिसाच्या वेशात येऊन मोर्चावेळी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. सोयाबीन, कापूस दरवाढ नसल्याने … Read more

मंत्रीमंडळ विस्ताराच्या प्रश्नावरुन शिंदे गटाचे खासदार संतापले; म्हणाले…

MP Prataprav Jadhav

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे आता पक्षतील नेते आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. तर विरोधकही यावर तोंडसुख घेत आहे. या संदर्भात शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांना प्रश्न विचारला असता ते संतापले. ते म्हणाले कि, “मंत्रीमंडळ विस्तार कधी … Read more

…तर खोके कुणाकडे गेले ते एक दिवस सांगेल; शिंदे गटाच्या नेत्याचं थेट ठाकरेंना आव्हान

Prataprao Jadhav Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बुलढाणा येथील शेतकरी संवाद मेळाव्यात भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदे गटातील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. “ज्यांनी जीवन वेचलं, ज्यांनी शिवसेनेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं त्यांची बदनामी केली जात आहे. बदनामी सहन करण्याची देखील एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली … Read more

ज्यांना स्वत:चं भविष्य माहीत नाही ते…; ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना स्वत:चं भविष्य माहीत नाही ते आपलं भविष्य ठरवणार असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आपल्या जाहीर सभेत त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे . उद्धव ठाकरे … Read more

‘सावरकर इंग्रजांची माफी मागून महिन्याला 60 रुपये…’; नाना पटोलेंचं धक्कादायक विधान

nana patole

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रा करत आहे. हि यात्रा सध्या महाराष्ट्रात येऊन दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्याविषयी एक धक्कादायक विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी … Read more

महाविकास आघाडीचे नेते घेतात मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदेंची भेट; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

Eknath Shinde Maha vikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सत्तेत आल्यानंतरही शिंदे गटाकडून महाविकास आघाडीतील नेत्यांना आपल्या गटात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर अजूनही आघाडीला कहाणी नेते आमच्या संपर्कात असल्याचे शिंदे गटातील नेते सांगत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचे नेते रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात, असा गौप्यस्फोट शिंदे गटातील बुलढाण्याचे … Read more

धक्कादायक! पती कार शिकवत असताना पत्नी आणि मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

car fell into well

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाणामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चालती कार विहिरीत कोसळल्याने (car fell into well) पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच या भीषण दुर्घटनेत पतीदेखील गंभीर जखमी झाला आहे. यादरम्यान मायलेकीच्या रेस्क्यू दरम्यान एका 24 वर्षीय युवकाने विहिरीत उडी (car fell into well) टाकली. पवन पिपळे असे … Read more

राजूर घाटात ट्रक पलटी होऊन दरीत कोसळला, व्हिडिओ आला समोर

truck accident

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – मलकापुर मार्गावरील राजूर घाटात एक ट्रक पलटी (truck accident) झाला होता. त्यामुळे या घाटातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. यानंतर काही वेळातच हा पलटी झालेला ट्रक सुरक्षा भिंत तोडून दरीत कोसळला(truck accident). मात्र सुदैवाने हा ट्रक अधिक खोल न जाता झाडामुळे काही अंतरावर अडकून पडला. या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक … Read more

जास्त पगाराची नोकरी नाकारली म्हणून तरुणाला दुकानात घुसून मारहाण

rejected job offer

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक विचित्र घटना घडली आहे. एका तरुणाला दुकान मालकांनी जास्त पगाराची ऑफर (rejected job offer) देऊन देखील तरुणांनी नोकरी करण्यास नकार (rejected job offer) दिल्याने रागावलेल्या दुकान मालकांनी चक्क त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जास्त पगाराची नोकरी नाकारली म्हणून तरुणाला दुकानात घुसून मारहाण pic.twitter.com/NXF3g2bOBD … Read more

बुलढाण्यात चोरटयांनी महिलेची नजर चुकवत 98 हजारांचे दागिने केले लंपास

theft

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाण्यातील खामगावमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात दोन चोरट्यांनी दुकानदार महिलेची नजर चुकवत जवळजवळ 98 हजारांचे दागिने लंपास (theft) केले आहेत. हि संपूर्ण चोरीची घटना दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या आरोपी चोरांनी (theft) दुकानात शिरून दुकानदार महिलेला बोलण्यात गुंतवलं. यावेळी त्यांनी बोलण्यात गुंतवून महिलेला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने दाखवण्यास सांगितले. बुलढाण्यात … Read more