Mumbai Ahmedabad Bullet Train बाबत सर्वात मोठी अपडेट; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव नेमकं काय म्हणाले?

Mumbai Ahmedabad Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahmedabad Bullet Train) कडे सर्वांचे लक्ष्य आहे. या ट्रेनची घोषणा झाल्यापासूनच अनेक कारणांनी ती चर्चेत आली होती. आता या बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात सुद्धा झाली असून देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. मुंबई ते अहमदाबाद ला जोडणारा भारतातील पहिला बुलेट ट्रेन … Read more

Mumbai – Ahmedabad Bullet Train : 350 मीटर लांबीचा पहिला बोगदा तयार; बुलेट ट्रेनचं काम वेगाने सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रोजेक्ट (Mumbai – Ahmedabad Bullet Train)के द्रातील मोदी सरकारचा महत्वआकांशी प्रकल्प आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या माध्यमातून देशातील दोन महत्वाच्या शहरांना जलद गतीने जोडणारा महत्वपुर्ण मार्ग ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील अर्थकारणाला चालना मिळणार आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन … Read more

Bullet Train : पुण्यातून धावणार बुलेट ट्रेन!! कसा असेल मार्ग? कधीपर्यंत पूर्ण होईल प्रकल्प?

Bullet Train Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पुणे शहरातील (Pune City) मेट्रोची चर्चा चांगलीच जोर धरतीये. तिचे असलेले वैशिष्ट्य आणि लोकांची पसंती ह्यामुळे मेट्रोच्या चर्चा गावागावात होताना दिसून येत आहेत. आता अश्यातच येत्या काही वर्षात पुणेकराना बुलेट ट्रेनचा (Bullet Train) सुद्धा अनुभव घेता येणार आहे. एकीकडे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरु असताना देशातील सात ठिकाणी बुलेट … Read more

Mumbai Nagpur Bullet Train : मुंबई ते नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार; 1.70 लाख कोटी खर्च अपेक्षित

Mumbai Nagpur Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी असलेले मुंबई आणि नागपूर समृद्धी महामार्गाने जोडल्यनंतर आता शहरांमधील प्रवाशी वाहतूक जलद गतीने करण्यासाठी बुलेट ट्रेन मार्गाचा (Mumbai Nagpur Bullet Train) प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ह्या प्रोजेक्ट साठीचा महत्वाचा असलेला DPR म्हणजेच Detailed project report केंद्र शासनकडे सुपूर्त करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई ते नागपूर … Read more

बुलेट ट्रेनला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील; गोदरेज कंपनीची याचिका फेटाळली

bullet train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रोजेक्टला अडथळा ठरलेली गोदरेज कंपनीची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. निकालाला २ आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी गोदरेज कंपनीनं केली होती. मात्र, कोर्टाने ती फेटाळत विक्रोळीतील जमीन अधिग्रहणाबाबत राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं … Read more

जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिले मोदींना पत्र

bullet train

औरंगाबाद – नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला जालना-नांदेड समृद्धी महामार्गाने कनेक्ट करण्यात आले आहे. त्याचे भू-संपादन वेगवान पद्धतीने सुरू आहे. आता याच मार्गावर नागपूर- मुंबई बुलेट ट्रेनचा प्रयत्न हाेताे आहे. ताेच पॅटर्न बुलेट ट्रेनसाठी जालना- नांदेड मार्गावरही वापरावा, अशी मागणी आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना नुकतेच रीतसर पत्र … Read more

मुंबई नागपूर बुलेट ट्रेनसाठी दिल्लीत होणार महत्वाची बैठक – रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

danve

औरंगाबाद – देशातील बहुचर्चित मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर लवकरच दिल्लीत मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेयांनी ही माहिती दिली. या बैठकीत बुलेट ट्रेनबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी जमीन अधिग्रहणाच्या कामालाही सुरुवात झाली आहे. समृद्धी महामार्गालगतची जास्तीत जास्त जमीन या प्रकल्पासाठी वापरली जाणार असून याव्यतिरिक्त 38 … Read more

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे, तसेच नागपूर- मुंबई हायस्पीड रेल्वेबाबत हे पत्र लिहिलं आहे.  तसेच पुणे आणि औरंगाबाद दरम्यानही हायस्पीड मार्ग देखील असणे आवश्यक आहे. दरम्यान, या पत्रात दोन बुलेट ट्रेन्सचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिला आहे. नागपूर-नाशिक-मुंबई ही … Read more

मराठवाड्यातून धावणार बुलेट ट्रेन !

bullet train

औरंगाबाद – मराठवाड्याचा विकास सुसाट वेगाने सुरु आहे. आमच्या प्रयत्नांना यश आले तर औरंगाबाद-पुणे-नांदेड-हैदराबाद असा हा बुलेट ट्रेन मार्ग होऊ शकतो, अशी शक्यता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. एवढंच नाही तर नांदेडला बुलेट ट्रेन बनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोललो आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनाही बोललो आहे. तसेच बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्री उद्धव … Read more

तिबेटमध्ये चीनने सुरू केली पहिली बुलेट ट्रेन, अरुणाचल प्रदेशातील भारतीय सीमेजवळ आहे ‘ही’ रेल्वे लाइन

नवी दिल्ली । चीनने तिबेटच्या दुर्गम हिमालयीन भागात शुक्रवारी आपली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक बुलेट ट्रेन (Bullet Train) सेवा सुरू केली. ही ट्रेन प्रांतीय राजधानी ल्हासा आणि निंगची यांना जोडेल. अरुणाचल प्रदेश जवळील हे टिबी सीमा शहर आहे. सिचुआन-तिबेट रेल्वेच्या 435.5 किमी लांबीच्या ल्हासा-निंगांची विभागाचे उद्घाटन 1 जुलै रोजी सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या (CPC) शताब्दी समारंभानंतर उद्घाटन … Read more