राज्य सरकारची अंगणवाडी सेविकांना नवरात्र भेट! मानधनात वाढ आणि मिळणार इन्सेंटिव्हही
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये 38 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांसाठी देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला असून अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे. . याबाबतची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी … Read more