आता लवकरच ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर धावणार, यासाठी सरकारची योजना काय आहे जाणून घ्या

Vehicle Parking Rule

नवी दिल्ली । देशात बस, ट्रक आणि कार चालवण्यासाठी ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्याचा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा विचार आहे. शहरांमधील सांडपाणी आणि घनकचऱ्याचा वापर करून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचाही त्यांचा विचार असल्याचे गडकरी म्हणाले. लवकरच दिल्लीच्या रस्त्यांवर ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार धावणार असल्याचा दावा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. 1 … Read more

बाजारपेठेने दसऱ्याच्या दिवशी लुटले ‘सोने’ ! मार्केटमध्ये तब्बल 300 कोटींची उलाढाल

Share Market

  औरंगाबाद – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या सणाला शुक्रवारी शहर व जिल्ह्यात रिअल इस्टेट, वाहन बाजार, सोने-चांदी आणि इलेक्टॉनिक्स मार्केटमध्ये जवळपास तीनशे कोटींची उलाढाल झाली. याच मुहूर्तावर साडेतीनशे चारचाकी, दीड हजार दुचाकींची विक्री आणि दोनशे घरांची बुकिंग झाल्याची माहिती ‘क्रेडाई’चे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी दिली. या उलाढालीने बाजारपेठेने दसऱ्याचे अक्षरशः सोनेच लुटले!गणेशोत्सवापासून बाजारपेठेत तेजी … Read more

तलावात कार बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Accideant

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या जडगाव येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने गावाशेजारील कोल्हापुरी बंधार्‍यात कार बुडुन एकाच कुटुंबातील चौघे बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जडगाव येथील कोल्हापुरी बंधार्‍यात घडली. दरम्यान, पाच वाजेपर्यंत ही कार पाण्याबाहेर काढण्यात यश आले नव्हते. मुळ सेलुद चारठा (ता.औरंगाबाद) … Read more

थरारक ! सिल्लोड जवळ फिल्मी स्टाईल अपघात; एक ठार

accident

औरंगाबाद – सिल्लोड शहरात मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे दाक्षिणात्य फिल्मी स्टाईलने झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये वाहनाने तीन, चार पलट्या घेत रस्त्याच्या कडेला ते फेकले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिल्लोड शहरालगत असलेल्या भराडी फाटा येथून शहरात … Read more

SBI Q1 result : भारतीय स्टेट बँकेच्या नफ्यात झाली 55 टक्के वाढ, व्याज उत्पन्न देखील वाढले; NPA झाला कमी

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर जून 2021 च्या तिमाहीत आपल्या नफ्यात (SBI Profit) 55.25 टक्के वाढ नोंदवली आहे. या दरम्यान त्यांनी 6,505 कोटी रुपयांचा निव्वळ नफा (Net Profit) कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेला 4,189.34 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या … Read more

घरात शिरलेल्या चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या एकास कारने चिरडल्याने मृत्यू

crime

सातारा | वाई तालुक्यातील आसरे येथे मंगळवारी रात्री चोर घरात शिरल्यच्या आवाजानंतर पिता – पुत्र या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी चोराने आपल्याला अोळखले असल्याने पाठलाग करणाऱ्या दोघांपैकी वडिलाला कारने जोराची धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाले होते, त्यांचा दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेची वाई पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. जगन्नाथ बापू … Read more

विट्यातील दुर्घटना : गाडीचा स्टार्टर मारला, गाडीने पेट घेतला अन् चालक जळून खाक

Car Burn

सांगली | विटा शहरातील शाहू नगरमध्ये आज भीषण घटना घडली. रघुनाथ रामचंद्र ताटे (वय ५० रा. शाहूनगर, विटा) हे भाजीपाला व्यवसायीक त्यांच्या चारचाकी गाडीत बसले. गाडी सुरू करण्यासाठी त्यांनी स्टार्टर मारला. पण अचानक ठिणग्या उडून गाडीने पेट घेतला. क्षणार्धात गाडीसह रघुनाथ ताटे हे जळून खाक झाले. या भीषण घटनेने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. … Read more

कार किंवा बाईक चालवत असाल तर असे पहा वाहनावर किती आहे दंड! घरी बसल्या भरता येईल दंड

Fine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे आजकाल ऑनलाइन सर्वकाही खरेदी करण्याचा आणि देण्याचा पर्याय आला आहे. या मालिकेत, परिवहन मंत्रालयाने ऑनलाईन चलन सबमिशन करण्याची सुविधासुद्धा सुरू केली आहे. रहदारीचे नियम कठोर करण्यासाठी सरकारने बर्‍याच रस्त्यांवर कॅमेरे बसवले आहेत, ज्यांचे सध्या लोकांचा जास्त लक्ष आहे. जर आपण चुकी केली आणि ती कॅमेरा ने टिपली तर आपले चलन … Read more

ब्रेकिंग न्युज : नाशिकमध्ये भर रस्त्यावर स्कोडा गाडीमध्ये मनसे नेत्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कामटवाडे येथील मनसे नेते नंदू आबा शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिंदे यांनी सटाणा-साक्री रोडवर स्कोडा गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येमुळे राजकीय आणि व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सटाणा साक्री रोडवर … Read more