IDBI ग्राहकांसाठी चांगली बातमी ! रिझर्व्हने 4 वर्षांनंतर उठविली बँकेवरील बंदी, यासाठी कोणत्या अटी घातल्या आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चार वर्षानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) वरील बंदी हटविली आहे. तथापि, RBI ने IDBI बँकेसमोर काही अटी देखील ठेवल्या आहेत. यासह, आयडीबीआय बँक प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन फ्रेमवर्क (PCA Framework) मधून वगळले गेले आहे, परंतु या बँकेचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. RBI ने म्हटले आहे की, … Read more

Fastag मध्ये किमान शिल्लक ठेवण्याचे बंधन रद्द, आणखी कोणते नियम बदलले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । फास्टॅगला (Fastag) प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI, एनएचएआय) फास्टॅगमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचे बंधन रद्द केले आहे. ही सुविधा केवळ कार, जीप किंवा व्हॅनसाठी (Car, Jeep, Van) असून ती व्यावसायिक वाहनांसाठी (Commercial Vehicles) नाही. NHAI ने फास्टॅग जारी करणार्‍या बँकांना विचारले आहे की, सिक्योरिटी डिपॉझिट शिवाय अन्य … Read more

Union Budget 2021: यंदाच्या बजेटमध्ये केंद्र आयात शुल्क वाढवणार? ‘या’ वस्तू महागणार

नवी दिल्ली । कोरोना संकटाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. महसुलात घट झाली असून देशाच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अतिरिक्त महसूल प्राप्तीसाठी ५० हून अधिक वस्तूंवर आयातशुल्क वाढविण्याचा केंद्राचा प्रस्ताव … Read more

सेकंड हॅण्ड गाडी विकत घेण्यासाठी ‘या’ बँका देतायत स्वस्तात लोन! जाणून घ्या व्याजदर

Car Loan

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना महामारीमुळे अनेक लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी केला आहे. यामुळे लोक नवीन चारचाकी वाहन घेत आहेत. पण मध्यमवर्गीय लोकांना लगेचच नवीन कार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक लोक हे सेकंड हॅण्ड गाडी घेण्याचा निर्णय घेत आहेत. सेकंड हॅण्ड गाड्यांवर बँक 5 लाखांपर्यंतचे लोन 5-7 वर्षांसाठी देत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय … Read more

सध्याच्या कठीण काळातही ‘या’ बँकेने वाढविला आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार! कर्मचार्‍यांना दिली 12 टक्के Hike

हॅलो महाराष्ट्र । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने होणार्‍या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच कंपन्यांनी आपला व्यवसाय वाचवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन तरी कमी केले आहे किंवा त्यांना कामावरून कमी केले गेले आहे. कोरोना संकटाच्या वेळी कोट्यवधी लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. त्याचबरोबर देशातील कोट्यवधी लोकांचे रोजगार रखडले आहेत. दरम्यान, देशातील तिसर्‍या क्रमांकाची खासगी कर्जदाता असलेल्या एक्सिस बँकेने आपल्या … Read more

सरकाराच्या ‘या’ निर्णयामुळं वाहनांच्या किंमती कमी होण्याची शक्यता

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे भारतीय ऑटो इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन काळात वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाल्याच पाहायला मिळालं. याशिवाय अनेक समस्या ऑटो इंडस्ट्रीसमोर उद्भवल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी, ऑटो सेक्टरमध्ये तेजी आणण्यासाठी सरकारकडून पाऊलं उचलली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत वाहन खरेदी करता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय उद्योग मंत्रालयाने एक … Read more

‘या’ कारणामुळे वरून धवन संतापला…

गेल्या आठवड्यात ‘कूली नंबर १’ चित्रपटाचे चित्रीकरण एनडी स्टूडीयो, कर्जत येथे सुरु असताना एक अनपेक्षित घटना घडली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना अचानक मुलगी चालत वरुण धवनकडे येते आणि त्याच्या गाडी चालकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे सांगते. ते ऐकून वरुणला धक्काच बसतो. वरुणने लवकरच या विरुद्ध पाऊल उचलणार असल्याचे अश्वासन त्या मुलीला दिले आहे.

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष वापरतात ती जगातील सर्वांत महागडी गाडी या मराठी माणसाच्या दारात

Arun Patil Car

मुंबई प्रतिनिधी | अतिशय आकर्षक दिसणारी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक असलेली ‘कॅडिलॅक‘ ही जगातील सर्वांत महागडी मोटार एका मराठी माणसाने विकत घेतली आहे. भिवंडी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे पूर्व सभापती अरुण पाटील यांनी ही गाडी घेतली असून कॅडिलॅक गाडी असणारे ते भारतातील पहीले आहेत. ‘कॅडिलॅक’ गाडीची किंमत साडे पाच कोटी इतकी आहे. ही गाडी सुरक्षेच्या दृष्टीन … Read more