औरंगाबाद शहरात ‘CBI’ छापेमारीच्या चर्चेला उधाण; पोलिसांकडून मात्र दुजोरा नाही

CBI

औरंगाबाद | आज सकाळपासून शहरात अनेक ठिकाणी सीबीआयच्या पथकाने कारवाई केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र आशा कारवाई बाबत कोणतीही माहिती नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कारवाई झाली की नाही हे दुपारपर्यंत गुलदस्त्यातच होते. आज सकाळपासून अनेक व्हाट्सअप ग्रुपवर सीबीआयच्या पथकाने औरंगाबादेत छापेमारी केली व एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याची पोस्ट फिरत … Read more

सुबोध जयस्वाल यांनी सूत्रे हाती घेताच CBI मध्ये नवा ड्रेस कोड लागू

cbi

नवी दिल्ली वृत्तसंस्था : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआयच्या संचालकपदी राज्याचे माजी पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल यांची नियुक्ती झाली आहे. सुबोध जैस्वाल यांनी सीबीआयची सूत्र हाती घेतल्यानंतर आता सीबीआय मध्ये नवा नियम लागू केला आहे. सीबीआयच्या कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सीबीआयच्या कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत या बाबतचे निर्देश … Read more

परमबीर सिंग प्रकरणात नवा ट्विस्ट ! क्रिकेट बुकीचा जबाब, अटक होऊ नये म्हणून केली होती 10 कोटींची मागणी

parambir singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : परमबीर सिंग यांच्या प्रकरणामध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. कारण आता परमवीर सिंग यांच्यावर एक नवा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने गुन्हे अन्वेषण विभागाकडे नोंदवलेल्या जबाबानुसार एखाद्या मोठ्या प्रकरणात अटक टाळायची असेल तर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना दहा कोटी रुपये दे असं परमवीर … Read more

CBI ने दाखल केलेला गुन्हा रद्द करा, अनिल देशमुखांच्या याचिकेवर 8 जूनला सुनावणी

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शंभर कोटी वसुली प्रकरणामुळे अडचणीत आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राज्य सरकारकडून मुंबई न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी आता 8 जून पासून होणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल … Read more

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची CBIच्या संचालकपदी नियुक्ती

subodh jaiswal

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशातील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या (CBI) संचालकपदी आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सुबोध कुमार जैस्वाल यांची निवड केली आहे. या समितीमध्ये सरन्यायाधीश रमन आणि काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते अधीर रंजन चौधरी हे आहेत. त्यांनी … Read more

या’ मोठ्या कंपनीचे मालक वर्षानुवर्षे करीत होते सरकारची फसवणूक, आता CBI च्या जाळ्यात अडकले .. ‘हे’ संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

CBI

नवी दिल्ली । CBI ने फार्मर्स कोऑपरेटिव IFFCO चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO यूएस अवस्थी तसेच इंडियन पोटाश लिमिटेडचे ​​(Indian Potash) मॅनेजिंग डायरेक्टर परविंदरसिंग गहलोत यांच्यासह त्यांची मुले आणखी काही जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, खतांच्या आयातीत अडचणी आणि सबसिडीचा क्लेममध्ये गडबड केल्यामुळे हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अवस्थी … Read more

देशमुखांवरील ED ची कारवाई म्हणजे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे प्रतीक…

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी सरकारचा गोटात एकच खळबळ उडाली आहे. ‘ED ची अनिल देशमुखवरील कारवाई म्हणजे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचा व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतीक आहे’ अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एकापाठोपाठ एक ट्विट … Read more

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, CBI नंतर आता ED कडूनही गुन्हा दाखल

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. … Read more

PNB SCAM : फरार नीरव मोदीची नवीन खेळी, प्रत्यर्पण टाळण्यासाठी केली अपील

nirav modi

लंडन । फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याने प्रत्यर्पण टाळण्यासाठी लंडन हायकोर्टाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अपील करण्यासाठी अर्ज केला आहे. एप्रिलमध्येच ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी नीरव मोदी यांना भारतात हद्दपार करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) सुमारे 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी भारतात वॉन्टेड आहे. क्राउन प्रॉसेक्यूशन सर्विस (सीपीएस) ने … Read more

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

Vikhram Bhave

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विक्रम भावेला आज मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी सीबीआयचा अजून तपास सुरु आहे. आरोपीविरोधात आरोप निश्‍चित होणे आणि खटल्याला सुरूवात होणे या गोष्टी नजीकच्या काळात तरी शक्‍य नाहीत आणि आरोपीविरोधात नव्याने साक्षीपुरावे सापडणे आणि नवे … Read more