बेळगावच्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार ; संजय राऊतांचा मोदी – शहांवर निशाणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. बेळगावात कानडींकडून मराठी माणसांवर खुनी हल्ले सुरू असून त्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असं सांगतानाच पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला … Read more