असदुद्दीन ओवेंसीना झेड प्लस सुरक्षा; हल्ल्यानंतर केंद्राचा निर्णय

modi owesi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर काल गोळीबार झाला होता. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार कडून ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. देशातील उच्चभ्रू आणि व्हीआयपींना त्यांच्या जीवाला धोका आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन विविध प्रकारची सुरक्षा प्रदान केली जाते. ओवेसींच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक … Read more

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही; अजित पवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. केंद्राकडून आज विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र या अर्थसंकल्पानंतर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही, … Read more

दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दरवर्षी देशात 16 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप डे’ (Natiopnal Start-Up Day) म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नरेंद्र मोदींनी आज स्टार्टअप उद्योजकांशी (Start up Businessman’s) संवाद साधला यावेळी त्यांनी ही घोषणा केली. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप … Read more

आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग बंधनकारक; गडकरींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग (Road Safety And 6 Airbags Car) अनिवार्य केल्याची घोषणा केली आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी मोठी घोषणा सरकार कडून करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी … Read more

कोरोना लस घेतल्याचं सर्टिफिकेट आता WhatsApp वर; असं करा सोप्या पद्धतीने डाऊनलोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असतानाच अनेक लोकांचे लसीकरण देखील झालं आहे. देशात आत्तापर्यंत ८० टक्के जनतेचे लसीकरण झालं आहे. अनेक ठिकाणी प्रवास करताना, तसेच मॉल्स मध्ये शॉपिंग करताना कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे गरजेचं बनले आहे अशा वेळी कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र कुठून आणायचं आणि कस डाउनलोड करायचं असा प्रश्न सर्वाना पडतो. … Read more

पेन्शन धारकांसाठी खूशखबर! पण 28 फेब्रुवारीपर्यंत ‘हे’ काम केलं नाही तर होईल नुकसान

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्या पेन्शनधारकांनी अद्याप जीवन प्रमाणपत्र संबंधित बँकेत भरले नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.अशा लोकांसाठी सरकारने जीवन प्रमाणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्यालयीन मेमोरँडममध्ये … Read more

ओमिक्रोनचा धोका वाढला; केंद्र सरकार राज्यात आरोग्य पथक पाठवणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओमिक्रोन रुग्णसंख्या वाढत चालली असून याच पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. तसेच काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानंतर केंद्र सरकारही देशातील ओमीक्रोन रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यात आरोग्य पथक पाठवणार आहे. यामध्ये महाराष्ट्रचा समावेश आहे . केंद्राचे आरोग्य पथकाच्या टीम या देशातील १० राज्यांमध्ये पाठवण्यात येणार असल्याचं … Read more

ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पत्र; दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधून संपूर्ण जगभर पसरलेल्या ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट ने भारतातही हातपाय पसरले असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सावधगिरीचा इशारा म्हणून राज्यांना पत्र लिहिलं असून काही सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना चाचण्या … Read more

नागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागालँडमधील मोन जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.  आसाम रायफल्सच्या सेक्युरिटी ऑपरेशनमध्ये या नागरिकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे नागालँडमध्ये खळबळ उडाली असून याच पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला संतप्त सवाल केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की, ‘हे … Read more

ऑक्सिजनअभावी किती मृत्यू झाले? महाराष्ट्र सरकारने माहिती दिलीच नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. तसंच, मोठ्या प्रमाणात मृत्यूही झाले होते. याच पार्श्वभूमीवर आज संसदेत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी १९ राज्यांनी ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले की नाही याची माहिती दिली असून उर्वरित राज्यांनी माहिती दिलेली नाही असे म्हंटल आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्र सरकारने देखील … Read more