देशात लॉकडाऊन लागणार का?? केंद्राने दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमीक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्टचा शिरकाव झाला कर्नाटक येथे 2 रुग्ण सापडले आहेत. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली असून आता देशात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर दिले लॉकडाउन ची सध्या गरज नसल्याचे म्हंटल आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत … Read more

ओमिक्रॉन कोरोनाचा धोका!! परदेशी नागरिकांसाठी केंद्राची नवी नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिके वरून कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या विषाणूची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्य विभागाकडून परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आज नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. काय आहेत हे … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंटचा धसका; केंद्राने राज्याला केल्या ‘या’ सूचना

Narendra Modi Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधील ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं असून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांनासूचना देणारे पत्र लिहिलं आहे. कोरोना नियमावलीचं पालन करण्याच्या सूचना या पत्रातून करण्यात आल्या आहेत. तसंच, RTPCR चाचण्या वाढवा आणि सर्व आंतरराष्ट्रीय विमानांवर नजर ठेवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. या … Read more

पेट्रोल डिझेल लवकरच होणार स्वस्त, केंद्र सरकार उचलणार मोठे पाऊल

नवी दिल्ली । केंद्र सरकार पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दिलासा देण्याची तयारी करत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी सरकार नवीन योजना तयार करत आहे. जगभरात कच्च्या तेलाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे अनेक देश आपापल्या पातळीवर या समस्येला तोंड देण्याचा प्रयत्न करत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती खाली आणण्यासाठी प्रमुख अर्थव्यवस्थांच्या धर्तीवर भारत आपल्या धोरणात्मक तेलाच्या … Read more

अमित शहा काश्मीरमध्ये असतानाच पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा, केंद्राने गांभीर्याने विचार करावा- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान कडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत भारताच्या पराभवाचा आनंद साजरा केला.यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली असून केंद्र सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं म्हंटल आहे. संजय राऊत यांनी या घटनेचा व्हिडीओदेखील ट्विट केला आहे. केंद्रीय … Read more

काँग्रेस राजवटीत पेट्रोल डिझेल दरवाढीवरून कोकलणारे भाजप नेते आता मात्र मूग गिळून गप्प आहेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसच्या राजवटीत पेट्रोल-डिझेलच्या दरांनी साठी ओलांडल्यानंतर देशभर आंदोलनांचे काहूर माजवून बेंबीच्या देठापासून कोकलणारी मंडळी आज सत्तेत आहेत, पण त्यांची तोंडे आता शिवलेली आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल-डिझेलची दररोज होणारी … Read more

केंद्रातील सरकार हे मुघलांचे सरकार; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या यांच्या सूनेला सीबीआयने अटक वॉरंट जारी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार हे मुघलांचे सरकार आहे अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील महाविकास आघाडी सरकार कडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात … Read more

लखीमपूर घटनेची पूर्ण जबाबदारी भाजपची, सखोल चौकशी व्हावी; शरद पवारांनी व्यक्त केला संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी  इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आले. यानंतर देशभरातील विरोधी पक्ष आक्रमक झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेसाठी भाजपला जबाबदार धरत तीव्र निषेध केला आहे. शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करण्याचा … Read more

महाराष्ट्रावर सध्या जलसंकट, केंद्राने भरीव निधी द्यावा; शिवसेनेची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुलाब’ चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळ ज्या राज्यांना धडकले त्या राज्यांना केंद्राने जरुर भरीव मदत करावी. मात्र हे वादळ प्रत्यक्ष न येताही त्याच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रावर जे भयंकर ‘जलसंकट’ कोसळले आहे त्या महाराष्ट्राचाही विचार करावा. आधी चक्रीवादळ आणि पाठोपाठ अतिवृष्टी अशी संकटांची मालिकाच महाराष्ट्रात सुरू आहे. आता … Read more

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे, तसेच नागपूर- मुंबई हायस्पीड रेल्वेबाबत हे पत्र लिहिलं आहे.  तसेच पुणे आणि औरंगाबाद दरम्यानही हायस्पीड मार्ग देखील असणे आवश्यक आहे. दरम्यान, या पत्रात दोन बुलेट ट्रेन्सचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिला आहे. नागपूर-नाशिक-मुंबई ही … Read more