वहिनी, मला खात्री आहे आपणालाही ही भाषा आवडत नसेल ; चंद्रकांतदादांचं रश्मी ठाकरेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या सामना अग्रलेखातील त्यांच्या बद्दलच्या आक्षेपार्ह भाषेबद्दल सामना संपादिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. वहिनी, मला खात्री आहे आपणालाही ही भाषा आवडत नसेल, असं या पत्रात चंद्रकांत पाटलांनी म्हंटल आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र … Read more

अरे बापरे! मला आता चंद्रकांत पाटलांची भीती वाटतेय ; संजय राऊतांचा उपरोधिक टोला

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सामनातील लिखाणाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप नोंदवला असून सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. माझ्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरत टीका करण्यात येते. ही भाषा तुम्हाला मान्य आहे का, हे विचारण्यासाठी मी सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे,’ असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. … Read more

अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? ; चंद्रकांत पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमात झळकत असतानाच महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने यासाठी विरोध केला आहे. यावरून महाविकास आघाडीतील मतांतरे उघड झाले आहे. त्यामुळे नामांतरासाठी नेहमी आग्रह धरणारी शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरुन टीका केली आहे. … Read more

एकजण म्हणतो मी परत जाईन, तुम्हाला बोलावलंय कुणी..?? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावेसे वाटते. पण देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खरपुस समाचार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतला आहे. एकजण म्हणतो मी परत जाईन, तुम्हाला बोलावलंय कुणी..??”, अशा खास पुणेरी स्टाईल कोपरखळ्या अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील … Read more

देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार ; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 ची विधानसभा निवडणूक कोल्हापूर सोडून पुण्यातून लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांना विरोधकांकडून कायम लक्ष्य केले जाते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आता आपण पुणे सोडून कोल्हापूरात परतणार असल्याचे मोठं विधान केले आहे. पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावेसे वाटते. पण देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. … Read more

‘टीम इंडिया’ समजून काम करा उद्धवजी ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कंजूरमार्ग मेट्रो कारशेड वरून शिवसेना आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. उच्च न्यायालयानं कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर पु्न्हा एकदा राज्यातील राजकारण तापले आहे.दरम्यान, कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणात तुम्हाला श्रेय हवे असल्यास खुशाल घ्या, पण हा माझ्या आणि तुमच्या अंहकाराचा प्रश्न नाही. प्रकल्प अडवण्याचा कद्रूपणा सोडून चर्चा करुन मार्ग … Read more

आता तुम्ही हिमालयात जाणार का?? पत्रकारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकत्याच राज्यात झालेल्या पदवीधर निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कडून भाजपचा दणदणीत पराभव झाला.येवडच नव्हे तर पुणे आणि नागपूर या हक्काच्या मतदारसंघात देखील भाजप उमेदवाराना पराभवाचे तोंड पाहावं लागलं. पदवीधर निवडणुकांचा निकाल समोर येताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना एका व्यक्तव्यावरून चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी पदवीधर निवडणुकांमध्ये जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही … Read more

चंद्रकांत पाटलांनी बिनकामाचा सल्ला देण्याचं काही कारण नाही ; अजित पवारांचा टोला

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली असून त्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश प्राप्त केले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला देखील खिंडार पडलं आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्यास काय फायदा होतो हे या निवडणुकीमधून दिसून आल्याचं म्हटलं. तसेच अजित पवारांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आम्ही एकटं यायचं की आघाडी … Read more

आता तरी चंद्रकांत पाटलांनी बोलघेवडेपणा बंद करावा’ ; विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांतदादांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ‘विधान परिषदेच्या 6 जागाही जिंकू, पुणे तर एकहाती जिंकू’, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. पण पुणे तर सोडाच पण भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्यावरुन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला हाणलाय. चंद्रकांत दादांनी आता बोलघेवडेपणा बंद … Read more

चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा ; अरुण लाड यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचा गड असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाला  महाविकास आघाडीने सुरुंग लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. भाजप आणि मुख्यत्वे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातो. दरम्यान, चंद्रकांतदादांनीच माझा विजय सोपा केला, असा टोलाही अरुण लाड यांनी विजयानंतर लगावला आहे. चंद्रकांतदादांनी माझा विजय सोपा केला. कारण … Read more