अमित शहांनी शिवसेनेला संपवण्याची भाषा केलीच नाही – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेला संपविण्याची भाषा अमित शहा यांनी केलीच नाही असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेना आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे, अस चंद्रकांत पाटील म्हणाले. ते चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अमित शहा हे खरं बोलले ते शिवसेनेला फारच झोंबलेलं दिसतंय. पण मुख्य म्हणजे शहा … Read more

फडणवीस- चंद्रकांत पाटलांकडून 100 कोटींची ऑफर होती, पण.. ; शशिकांत शिंदेंचा धक्कादायक गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि दिग्गज नेते शशिकांत शिंदे यांनी मोठा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्यासाठी मला पण ऑफर दिली होती पण ती मी धुडकावली, असा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. भाजप आणि शिवसेना सरकारच्या काळात भाजपने अनेक नेत्यांना पक्ष प्रवेशाच्या ऑफर दिल्या होत्या. अशीच ऑफर त्यावेळी मलाही … Read more

आता तरी चंद्रकांत पाटलांना आणि राणेंना चांगली झोप लागेल ; शरद पवारांचा जोरदार टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकार कडून भाजपच्या काही दिग्गज नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा सुरक्षा पुरवली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार टोला लगावला आहे. राज्य सरकारने पूर्ण विचाराअंती ज्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली, त्यांना केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवणे … Read more

एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही ; गावातील पराभवानंतर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यात भाजपने ग्रामपंचायत निवडणूकीत बाजी मारली असली तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भाजपचा दारुण पराभव केला आहे. खानापूरात शिवसेनेला नऊ पैकी सहा जागा मिळाल्या आहेत. तर उर्वरित 3 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, खानापूरचा निकाल चंद्रकांत … Read more

भाजपच्या दिग्गजांना धक्का ; चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंनी स्वतःच्या गावातील ग्रामपंचायती गमावल्या

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीत पराभव पत्करावा लागला आहे. तर भाजप नेते नितेश राणे आणि राम शिंदे यांच्या हातूनही ग्रामपंचायत निसटल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे कोल्हापुरातील खानापूर … Read more

शरद पवारांचे राजकारण शुद्ध, त्यांच्यावर कधीही भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले नाहीत ; चंद्रकांत दादांचं मोठं विधान

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच राजकारण हे शुध्द राजकारण मानलं जातं.त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही. त्यांनी नेहमीच नैतिकतेचे राजकारण केलं आहे आणि त्यांनी नेहमीच नैतिकतेला प्राधान्य दिलं, असं असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसंच नैतिकतेच्या मुद्द्यावर सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडेंनी स्वत:हून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी … Read more

ठाकरे सरकारचा दणका ; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल मुंबई … Read more

चंद्रकांत पाटील यांची अवस्था डोना़ल्ड ट्रम्पसारखी ; सचिन सावंत यांचा जोरदार टोला

chandrakant patil sachin sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.  चंद्रकांत पाटील यांची अवस्था डोना़ल्ड ट्रम्प यांच्यासारखी झाली आहे. त्यांना पराभवाची कारणमीमांसा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा समोर करताना नाकी नऊ आले असतील असा जोरदार टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले, ज्या ठिकाणी … Read more

…तरच युती करू, अन्यथा स्वबळावर लढणार ; भाजपला अजुन एका मित्रपक्षाचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेने सोबतची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर भारतीय जनता पक्षाला अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात भाजप सोबत छोटे छोटे पक्ष सोबतीला असले तरी महाविकास आघाडीचा वारू रोखणे वाटत तेवढं सोप्प नाही. त्यातच आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही भाजपाला इशारा दिला आहे. भाजपाने सन्मानजनक जागा दिल्या तरच युती करू, … Read more

“महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे” ; शिवसेनेचा चंद्रकांतदादांना खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि सामना संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहून सामनातील आक्षेपार्ह भाषेबद्दल तक्रार केली होती. दरम्यान, आज पुन्हा एकदा सामनातून चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे. दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. … Read more