कार्यपद्धतीत सुधारणा करा, राज्यभर दौरे करा; हायकमांडने घेतली चंद्रकांतदादांची शाळा ??

Chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दिल्ली हायकमांड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री बी. एल.संतोष यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजप कमी … Read more

आता तरी चंद्रकांतदादांनी झोपेतून जागे व्हावं; राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवीन वर्षांमध्ये राज्यातील सरकार जाणार आहे आणि गुडीपाडव्याला राज्यात नवीन सरकार येणार आहे असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांतदादांवर पलटवार केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी आता तरी जागे व्हावं असा खोचक टोला त्यांनी लगावला. पहाटेच्या शपथीविधीला आज दोन वर्ष झाले आहेत. याच शपथविधीचे … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर नाही; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती, नांदेड या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाऱ्याच्या घटनेवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात असताना आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकावर टीका केली. “या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नसून आरक्षण प्रश्नी राज्य सरकार गंभीर नसल्याचे दिसते. या सरकारचे नाक दाबल्याशिवाय … Read more

आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने ज्ञानदेव रांजणे यांनी पराभव केला. शिंदे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेत थेट राष्ट्रवादी कार्यालयच फोडले. शिंदे यांच्या पराभवावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्याच्या घरातल्या भांडणाबद्दल बोलायची माझी … Read more

विश्वासघाताने गेलेले सरकार परत आताही येते, आता ती वेळ आलीय; चंद्रकांतदादांचे सूचक वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नसल्याचे भाकीत करत भाजपमधील नेत्यांकडून वारंवार टीका करण्यात येत आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकारला टार्गेट केले जात आहे. अशात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा सूचक वक्तव्य केले आहे. विश्वासघाताने गेलेले सरकार मेहनतीने आताही येते. तसेच ती वेळ काही दिवसांचीच आहे, … Read more

सातारा जिल्हा बँक निवडणुक : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांदादांच्या आदेशानेच काम – डॉ. अतुल भोसले

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवारी मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी भाजप नेते डॉ. अतुल भोसले व त्यांचे वडील डॉ. सुरेश भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान केंद्राबाहेर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. “पक्ष पातळीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा … Read more

…तर मी राऊतांचे डोकं तपासेल; चंद्रकांतदादांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्या देशात आज शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत तो जर कुणाला शोक वाटत असेल, दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावल्यानंतर पाटलांनी राऊतांवर पलटवार केला आहे. संजय राऊतांनी माझी मानसिकता तपासली तर मी त्यांचं डोकं तपासेल … Read more

चंद्रकांतदादांची मानसिकता तपासावी लागेल; राऊतांचा खोचक टोला

RAUT CHANDRAKANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार तिन्ही कृषी कायदे रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप होत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा हे कृषी कायदे लागू करण्याची विनंती करेन अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांतदादांवर निशाणा साधताना त्यांची मानसिकता तपासावी लागेल असा टोला लगावला आहे. संजय … Read more

डिसेंबरमध्ये भाजपकडून सरकार विरोधात उग्र आंदोलन; चंद्रकांत पाटलांची घोषणा

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचं गुन्हेगारीकरण झालं असून त्याविरोधात भाजपकडून संपूर्ण राज्यभर जवळपास 20 हजार सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारविरोधात डिसेंबरमध्ये राज्यभर उग्र निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. भ्रष्टाचार, अंमलीपदार्थांचे समर्थन, राज्यातील महिलांवरील अत्याचार, … Read more

अब हिंदू मार नही खायेगा या चंद्रकांतदादांच्या विधानाच्या भरवशावरच सगळे लढले; अनिल बोंडेंची कबूली

मुंबई : अब हिंदू मार नही खायेगा असं दादा म्हणाले अन् त्याच भरोशावर सगळे लढले असं विधान माजी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकित बोंडे यांनी सदर वक्तव्य केले आहे. यामुळे भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळेच दंगल उसळली काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी … Read more