राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चालले आहे; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकावर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. मालेगाव, अमरावतीत, नांदेड या ठिकाणी दंगली झाल्या. याची चिंता न करता बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार भाजपवर आरोप करत आहेत. “मालेगावात दुसऱ्या दिवशीच्या दंगलीत हिंदूंच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत आमचा हात होता तर पहिल्या दिवशीच्या हिंसाचारात तुमचा हात होता हे सिद्ध झाले आहे. … Read more

कंगना राणावतचे विधान चुकीचेच, पण…; चंद्रकांतदादांची सावध प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी सावधपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, कंगना राणावत हिने जे … Read more

1993 च्या दंगलीवेळी बाळासाहेबांमुळे हिंदू जिवंत, आता त्यांचे वारसदार काही बोलणार नाहीत का?; चंद्रकांतदादांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले. यावरून भाजपचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “1993 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता. आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का, असा सवाल पाटील यांनी केला आहे. भाजप … Read more

आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी राऊतांच्या थोबाडीत मारली असती; चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राऊत यांच्या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. “राऊत यांनी उधळलेली मुक्ताफळे ऐकून त्यांची किव येते. राजकारणासाठी ते किती लाचार झाले आहेत हे दिसत आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत … Read more

मलिकांची एनआयए चौकशी करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा; चंद्रकांतदादांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा खळबळजनक गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ज्यांना 2 दिवसांमध्ये ताडा लागणार होता, त्यांची जमीन जाणार होती ती … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करायला सरकारला धाड भरली आहे का?; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरु झाला आहे. भाजप नेत्यांकडून सरकारमधील नेत्यांवर टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करायला सरकारला धाड भरली आहे का?, असा सवाल यावेळी पाटील यांनी … Read more

नवाब मलिकांची अवस्था ‘आ बैल मुझे मार’ अशी ; चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले जात आहे. यावरून भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर घणाघाती निशाणा साधला. “राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची अवस्था हि ‘आ बैल मुझे मार’ अशी झाली आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत … Read more

चुकीला माफी नाही; देशमुखांच्या अटकेवर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडी ने अटक केली आहे. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झालं असून चुकीला माफी नाही अस म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुखांच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, देशमुखांच्या बाबतीत शेवटी हे व्हायच … Read more

रोज रोज खोटे सांगून तोंडाची वाफ का घालवताय?; चंद्रकांत पाटील यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मलिक व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “सरकार आपले असल्याने त्यांच्याकडून बेछूटपणे आरोप केले जात आहेत. तोंडाची … Read more

आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना मदती करण्याऐवजी नुसतीच पोपटपंची ; चंद्रकांत पाटील यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेत्यांकडून अनेक कारणे शोधत हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्या ऐवजी नुसती पोपटपंची करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे, अशी टीका करीत उद्या १ नोव्हेंबर रोजी राज्यभर काळ्या … Read more