मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही; पण योगी पर्याय देत असतील तर गैर काय?- चंद्रकांत पाटील

मुंबई । “मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बॉलिवूडप्रमाणे एखादा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा याच्या अभ्यासासाठी येत असावेत, पण एखादी पर्यायी सुविधा उपलब्ध केली तर काही आक्षेप असण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी … Read more

कॉन्फिडन्स! ‘विरोधकांना दिवसातून 5 वेळा चंद्रकांत पाटील नावाची गोळी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही’

सोलापूर । ‘चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून ५ वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही असाही टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. याशिवाय शिवसेनेनं (Shivsena) धमकीची भाषा वापरू नये. मी सुद्धा चळवळीतील कार्यकर्ता आहे,’ असा इशारा पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेला दिलाय. सांगोला इथं चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा संपन्न … Read more

उद्धव ठाकरे पक्ष चालवण्यासाठीच जन्मले, प्रशासनासाठी नाही; चंद्रकांत पाटलांनी सोडली पातळी

मुंबई । महाविकास आघाडीला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. प्रशासन चालवणं हा वेगळा विषय आहे. उद्धव ठाकरे यांनी उभं आयुष्य पक्ष चालवण्यात घालवलं. त्यांचा प्रशासनाशी काय संबंध? उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले आहेत. त्यांना प्रशासनाशी संबंधित … Read more

काँग्रेसमधील तरुण नेतृत्व भाजपकडे आले, तर त्यांना घेऊन सरकार स्थापन करू!- चंद्रकांत पाटील

मुंबई । काँग्रेसमधील तरुण नेतृत्वाला पक्षात भवितव्य नाही, असं वाटायला लागलं आहे. त्यातून ते भाजपकडे आले तर आम्ही घेणार आणि सरकार स्थापन करणार, आम्ही नकार द्यायला भजन मंडळी नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. मात्र महाराष्ट्रात कुठल्याही पक्षातून आपल्याकडे अद्याप कोणीही आलेलं नसल्याचा खुलासाही चंद्रकांतदादांनी केला. “काशीस जावे नित्य वदावे” … Read more

सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटलांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने खुळ्यासारखं बडबडतयात; हसन मुश्रीफ यांचा हल्लाबोल

कोल्हापूर । ‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्णासारखी झाली आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील ते असे वक्तव्य करत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत,’ अशी घणाघाती टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर खोचक टीका … Read more

जर पवार साहेब छोटे नेते असतील तर चंद्रकांत पाटील गल्लीतले कार्यकर्ते तरी आहेत का? ; राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी खरमरीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली. यावर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे यांनी चंद्रकांत पाटील  यांच्यावर जोरदार टीका करत पलटवार केला आहे.जर … Read more

‘राज्यात पुन्हा निवडणूक घेतल्यास आम्हीचं निवडून येऊ’; चंद्रकांत पाटलांचा दृढ विश्वास

पुणे । बिहार निवडणुकीत भाजपाचा विजय मिळाल्यावर राज्यातील भाजप नेत्यांनाही पुन्हा एकदा सत्तेत येण्याची स्वप्न पडत आहेत. ‘राज्यात पुन्हा निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल, असा विश्वास भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे. मी भविष्यकार नाही, आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, असं म्हणत … Read more

“नागपुरात अधिवेशन घ्यायचं असेल तर त्यासाठी मातोश्रीच्या बाहेर पडावं लागेल”- चंद्रकांत पाटील

chandrakant patil uddhav thackrey

लातूर । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. याच मुद्द्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला चांगलंच घेरलं आहे. येत्या 7 तारखेला नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार होतं. पण सरकार नागपूरला अधिवेशन घेणार नाही हे मी आधीच सांगितलं … Read more

राज्य सरकारने मराठा तरुणांच्या पाठीत खुपसलेला खंजीर महागात पडेल- चंद्रकांत पाटील

मुंबई । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करुन मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे”, अशी घाणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर केली आहे. “राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे … Read more

‘रॉ’चा अनुभव असलेला पोलीस अधिकारी ठाकरे सरकारला कंटाळवूनचं केंद्रीय सेवेत; चंद्रकांत पाटलांचा दावा

मुंबई । राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारच्या बहिऱ्या आणि कुचकामी कारभाराला कंटाळूनच जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचा चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे. महाभकास आघाडीने सर्व धोरणांना बाजूला सारुन राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ही … Read more