चंद्रपुरात भरदिवसा रस्त्यावर आला वाघ, दोन्ही बाजूंची वाहतुक खोळंबली

gabbar tiger

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्हा परिसरातील जंगलात वाघ पाहायला मिळतात. यातच आता एका वाघाचा (gabbar tiger) व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा साधा वाघ नसून प्रसिद्ध असलेला गब्बर वाघ (gabbar tiger) आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या भारदस्त शरीरयष्टी साठी प्रसिद्ध असलेला गब्बर वाघ (gabbar tiger) हा वाहतूक होणाऱ्या रस्त्यावर पाहायला मिळाला. चंद्रपुरात भरदिवसा रस्त्यावर आला … Read more

चंद्रपूरमध्ये अनियंत्रित कारची झाडाला धडक होऊन भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर 3 जण जखमी

Accident

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराजवळच्या विद्या निकेतन कॉन्व्हेंट मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. यामध्ये कारची झाडाला धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. सनी वाधवानी आणि शुभम कापगते अशी या अपघातात … Read more

चंद्रपूरमध्ये विचित्र अपघात ! घटना CCTVमध्ये कैद

Accident

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एक विचित्र अपघात (Accident) घडला आहे. यामध्ये एक भरधाव वेगाने येणारी कार एका दुचाकीस्वाराला ओलांडून दुभाजकावर धडकली. या अपघातात अगदी थोडक्यात बचावलेला दुचाकीवरील युवक काही घडलेच नाही असे भासवत भरधाव वेगात पुढे निघूनही गेला. तर ती भरधाव कार दुभाजकावर धडकल्याने वाहतूक खांब कोसळून पलटी झाली. सुदैवाने … Read more

दोन ट्रकची धडक होऊन चंद्रपूर शहराजवळ भीषण अपघात

Chandrapur Crime

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – दोन ट्रकची धडक होऊन चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातानंतर मोठी आग लागली. आग लागल्यामुळे ट्रकचे टायर फुटून ती आग अजूनच भडकली. या अपघातात (Accident) दोन्ही ट्रकच्या चालक-वाहकाचे काय झालं, हे अद्याप समजू शकलेले नाही. हि आग संपूर्ण रस्ताभर पसरल्यामुळे वाहतूक काही काळ … Read more

दुर्दैवी ! अज्ञात टिप्परने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

परसोडी/नाग : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने राज्य सरकारने कोरानाचे राज्यातील सर्व नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे आता तब्बल दोन वर्षानंतर राज्यात सगळे कार्यक्रम धामधुडाक्यात साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाच्या निर्बंधांमुळे ज्यांची लग्ने रखडली होती ती आता धुमधडाक्यात करण्यात येत आहेत. पण त्यातच अपघात होण्याचे प्रमाणही वाढल्याने अनेकांच्या घरात होत्याचं … Read more

धक्कादायक ! मॉनिंग वॉकला गेलेल्या दोघा मित्रांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन युवकांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील खिर्डी या ठिकाणी हा अपघात घडला आहे. यादरम्यान आरोपी वाहन चालकाने दोन युवकांना धडक दिल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला आहे. राजुरा- आदिलाबाद महामार्गावर हा अपघात घडला … Read more

चंद्रपूर हादरलं ! तरुणीचा डोके छाटलेल्या आणि नग्नावस्थेत आढळला मृतदेह

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी एका तरुणीचं डोकं छाटलेला मृतदेह आढळून आला आहे. तसेच हा मृतदेह नग्नावस्थेत होता. हि घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती … Read more

टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाची मारहाण; गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधारण महिनाभरापूर्वी, वरोरा शहरातून कोळसा कंपन्यांच्या ट्रकांना मनाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक … Read more

मॉर्निंग वॉकला गेलेल्या ‘या’ काँग्रेस नगरसेवकावर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला

chandrapur crime

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपुरमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काँग्रेसच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. बाईकवरून आलेल्या तीन अज्ञातांनी काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांना क्रिकेट बॅटने मारहाण केली. या हल्ल्यात नगरसेवक नंदू नागरकर हे जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काय घडले नेमके ? नंदू नागरकर यांची दैनंदिनी ज्ञात असल्याने … Read more

वर्धा नदीत आंघोळ करायला गेले असताना मुलासह आईचा बुडून मृत्यू

vardha crime

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – महाशिवरात्रीच्या दिवशी वर्धा नदी पात्रात आंघोळ करायला गेलेल्या आईचा आणि मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर-लोणवलीच्या वर्धा नदी घाटावर ही धक्कादायक घटना घडली आहे. आंघोळीला गेलेला मुलगा खोल पाण्यात बुडू लागल्याचे दिसताच मुलाला वाचविण्यासाठी आईने पाण्यात उडी मारली मात्र या दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. … Read more