चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय गडचिरोलीतील जनतेच्या हिताविरुद्ध, 250 गावांनी केला निषेध

गडचिरोली |  महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. हा निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध असून दारू विक्रेत्यांच्या फायद्याचा आहे, असे मत व्यक्त करीत, गडचिरोली जिल्ह्यातील गावांनी निषेध नोंदवित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. दारूमुळे अन्याय झालेल्या लक्षवधी महिलांची व्यथा तत्कालीन सरकारने लक्षात घेऊन २०१५ मध्ये चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू केली. मात्र यावर पाणी … Read more

धक्कादायक ! 22 वर्षीय युवकाने 60 वर्षांच्या महिलेवर केला लैंगिक अत्याचार

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान चंद्रपूरमधील शांतीनगर वसाहतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका साठ वर्षीय महिलेवर २२ वर्षाच्या युवकाने अत्याचार केले आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव मोहम्मद यासिन नूर असे आहे. आरोपी मोहम्मद हा चंद्रपूर रस्त्यावरील सत्संग नगर वॉर्डात नातेवाईकाकडे एक महिन्यापासून राहत होता. तो मागच्या पंधरा दिवसांपासून … Read more

वाढदिवशी प्रेयसीला दिले कधीही न विसरता येणारे गिफ्ट; जंगलात घेऊन गेला अन्…

Rape

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये प्रियकराने प्रेयसीच्या वाढदिवशी तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. हा आरोपी प्रियकर एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित मुलीचे बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. बलात्काराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेने … Read more

धक्कादायक ! “मी सततच्या आजाराला कंटाळलो आहे” असे म्हणत तरुणाची आत्महत्या

Sucide

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – बोंडेगाव येथील एका ३४ वर्षीय युवकाने सततच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. नितीन केशव राऊत असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हि घटना ३० एप्रिल रोजी घडली आहे. नितीन याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये त्याने आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते. नितीन राऊत हा अविवाहित तरुण … Read more

चंद्रपूरची 59 व्या महाराष्ट्र राज्य हिन्दी नाट्य स्पर्धेत बाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 59 व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भाने बाजी मारली असून, चंद्रपूरच्या ‘हॅलो राधा मे रेहाना’ या नाटकाने निर्मितीच्या प्रथम पारितोषिकासह राज्यात अव्वल ठरण्याचा मान प्राप्त केला आहे. बेळगावच्या ‘भूमिका’ या नाटकाला द्वितीय तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चिंतामणनगर शाखेच्या ‘रूद्राली’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. राज्याच्या सांस्कृतिक … Read more

पोलीसांसोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार 

गडचिरोली प्रतिनिधी । महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर हा नक्षलवादी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात अनेकदा नक्षली कारवाया होत असतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच पोलीस दक्ष असतात. आज चंद्रपूर उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र हद्दीत नक्षलवादी आणि सी-६० कमांडोंच्या मध्ये चकमक झाली. यामध्ये एका नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवारी) संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास … Read more

युवाशक्तीने पुनरुज्जीवीत झाली विदर्भ पर्यावरण परिषद

विदर्भ पर्यावरण परिषदेत तरुणाई मोठ्या उत्साहाने आणि जोमाने सहभागी झाली.

खो-खो स्पर्धेच्या निकालावरून शिक्षकासह केंद्रप्रमुखाला मारहाण

जिल्ह्यातील बिटस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेअंतर्गत खोखो खेळादरम्यान निकालावरून झालेल्या वादात धामणगावामध्ये मास्तरासह केंद्रप्रमुखाला धारेवर धरीत मारहाण करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.याप्रकारानंतर बराच काळ परिसरात गावक-यांनी गर्दी केली. शेवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आता पोलीस सरंक्षणात खेळ खेळविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
       

चंद्रपूर जिल्हयात जुन्या वादातून तरुणानं केली ६० वर्षीय वृद्धाची हत्या

जुन्या वादातून युवकाने एका ६० वर्षीय वृद्धावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली भिवापूर वॉर्डातील माता नगरात रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जोगिंदरसिंग टाक असे मृतकाचे नाव असून अक्षय मुळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

लाखो रुपयांच्या अवैध दारूसाठ्यावर पोलिसांनी चालवला चक्क ‘बुलडोझर’

जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांनी लाखो रुपयांचा दारूसाठा बुलडोझर चालवत नष्ट केला. मागील तीन वर्षात केलेल्या कारवाईत हा दारूसाठा जप्त करण्यात आला होता. तो नष्ट करण्यासाठी पोलिसांनी या दारूसाठ्यावर थेट बुलडोझर चालवला.