चेन्नईचे दिग्गज खेळाडू विरुद्ध दिल्लीचे युवा शिलेदार ; आज होणार जबरदस्त मुकाबला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला पराभूत केल्यानंतर दुसर्या सामन्यात चेन्नईला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे दिल्लीसाठी हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात दिल्लीने पंजाबविरुद्ध सुपर ओव्हर मध्ये रोमांचक विजय मिळवला. त्यामुळे एकीकडे दिल्लीकडे युवा खेळाडूंचा … Read more