पुढल्या वर्षी धोनी चेन्नई कडून खेळणार का ?? चेन्नईच्या CEO चे मोठे विधान ..

ms dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मधून 3 वेळचे चॅम्पियन असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स ला गाशा गुंडाळावा लागला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नई स्पर्धेबाहेर गेली. अनुभवी खेळाडूंचा हरवलेला फॉर्म, सुरेश रैनाची अनुपस्थिती, ढेपाळलेली फलंदाजी, आणि सुमार गोलंदाजी यामुळे चेन्नईला सुरुवातीपासूनच लय सापडली नाही.चेन्नईच्या पराभवाची कारणे अनेक असली तरी काही लोकांनी यासाठी धोनीला सुद्धा जबाबदार … Read more

आयपीएल इतिहासात चेन्नई सुपर किंग्स प्रथमच स्पर्धेबाहेर ; प्ले ऑफच्या आशा मावळल्या

CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत धक्कादायक निकाल पाहायला मिळाला.तब्बल तीन वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केलेल्या व IPL च्या प्रत्येक पर्वात Play Off पर्यंत मजल मारणाऱ्या CSK ला प्रथमच अपयश पचवावे लागले. राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी आजचा … Read more

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज करणार द्विशक ; घालणार मोठ्या विक्रमाला गवसणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलचा 13 व्या हंगाम खूपच रंगतदार होत असून अनेक सामने अत्यंत चुरशीचे झाले आहेत. प्ले ऑफ च्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्स यांचं स्थान निश्चित असलं तरी अन्य 2 जागांसाठी 6 संघामध्ये चुरस लागली आहे. आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार असून पराभूत संघ प्ले ऑफ … Read more

लज्जास्पद!! चेन्नईच्या पराभवानंतर धोनीच्या 5 वर्षाच्या मुलीला बलात्काराची धमकी !

Dhoni and Ziva

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये तीन वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स ची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. नुकत्याच झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सकडून १० धावांनी पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या पराभवानंतर सोशल मीडियावरील असंवेदनशील वापरकर्त्यांनी एमएस धोनीची पाच वर्षांची मुलगी झीवावर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी धोनी आणि त्याची पत्नी … Read more

अजिंक्य रहाणे चेन्नईकडून सलामीला खेळणार ?? ; जाणून घ्या कसं

rahane and dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्स ची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक राहिली नाही.तीन वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नईला अजूनही सलामीच्या जोडी डोकेदुखी ठरत आहे. भरवशाचा मुरली विजय सलग अपयशी ठरला.परंतु अशातच चेन्नईसाठी एक मोठी संधी देखील चालून आली आहे. त्यांनी जर ही संधी साधली तर भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे चेन्नई कडून सलामीला … Read more

शेन वॉटसनची तुफानी खेळी आधीच फिक्स होती ?? पहा वॉटसनचे ते ट्विट

shane watson

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२० च्या हंगामात सलग तीन पराभवांनंतर अखेर चेन्नई सुपर किंग्सची गाडी विजयी मार्गावर परतली. चेन्नईने किंग्स इलेव्हन पंजाबचा १० विकेट्सने पराभव करत आपला दुसरा विजय नोंदवला. चेन्नईच्या या विजयात शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस शिल्पकार राहिले. या दोघांनीही नाबाद १८१ धावांची नाबाद शानदार भागीदारी रचली. यात वॉटसनने ८३ आणि … Read more

चेन्नईचे दिग्गज खेळाडू विरुद्ध दिल्लीचे युवा शिलेदार ; आज होणार जबरदस्त मुकाबला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला पराभूत केल्यानंतर दुसर्‍या सामन्यात चेन्नईला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे दिल्लीसाठी हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात दिल्लीने पंजाबविरुद्ध सुपर ओव्हर मध्ये रोमांचक विजय मिळवला. त्यामुळे एकीकडे दिल्लीकडे युवा खेळाडूंचा … Read more

चेन्नईसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ मराठमोळ्या खेळाडूने केली कोरोनावर मात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात CSK ने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. याचबरोबर CSK संघाला आणखी एक चांगली बातमी मिळाली आहे. तब्बल एक महिन्यानंतर संघातील फलंदाज ऋतुराज गायकवाडचा आयसोलेशन कालावधी संपला आहे. ऋतुराजने सरावालाही सुरुवात केली आहे. चेन्नई संघानं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबत माहिती दिली … Read more

IPL 2020 : कधी, कुठे आणि कसा पहाल मुंबई-चेन्नईचा ‘रन’संग्राम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिलाच सामना गतविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. क्रिकेट रसिकांसाठी हा सामना म्हणजे मेजवानीच ठरणार आहे. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील ही लढत रोमांचक होणार यात शंकाच नाही. जाणून घेऊया आपण हा सामना घरबसल्या कसा बघू … Read more

चाहत्याने विचारलं आपला उपकर्णधार कोण ??CSK ने दिलं हटके स्टाईल उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने घरगुती कारणास्तव आयपीएल2020 मधून अचानक माघार घेतली असून चेन्नई सुपर किंग्स साठी हा सर्वात मोठा धक्का आहे. रैनाच्या माघारीमागे धोनी आणि त्याच्यातील वाद कारणीभूत असल्याचे CSKचे मालक एन श्रीनिवासन यांनी सांगितलं. नंतर त्यांनीच त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर अखेर रैनाने स्वत: मुलाखत देत CSKशी … Read more