… तर तुम्हांला लाज वाटली पाहिजे; उदयनराजेंचा सरकारवर घणाघात

udayanraje (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यांनतर भाजप खासदार छत्रपती उदयनराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज रायगडावरील निर्धार शिवसन्मानाचा या मेळाव्यात उदयनराजे यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला. महापुरुषांचा अपमान होत असताना त्यावर पांघरून घालताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका … Read more

मुंडकी छाटण्याची भाषा नको, राजीनामा द्या; संजय राऊतांचा थेट उदयनराजेंना इशारा

Sanjay Raut Udayanaraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची तलवारीने मुंडकी छाटावी वाटतात, असा इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी आज दिला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपतींबद्दल कोणीही बोलल्यास राग येणारच. उदयनराजेंच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. उदयनराजे हे सातारच्या गाडीचे राजे आहेत. त्यांनी मुंडक छाटण्याची भाषा न करता भाजपच्या … Read more

निवडणूक महत्वाच्या कि महापुरुषांची बदनामी हे सांगा; उदयनराजेंचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर

Udayanaraje Bhosale Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपप्रवक्ते त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधाने केली आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने आज खा. उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला. “असं वाटतंय तलवार घेऊन एक-एकाची मुंडकी छाटून टाकावी. निवडणूका महत्वाच्या कि महापुरुषांची बदनामी हे सरकारने सांगावे? असा सवाल करत उदयनराजेंनी … Read more

…. म्हणून शरद पवार शिवरायांचे नाव कधी घेत नाहीत; राज ठाकरेंचा थेट आरोप

sharad pawar raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झाले असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मुस्लिम मते जातील म्हणून शरद पवार कधी शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत असेही ते म्हणाले. सिंधुदुर्ग येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, शरद पवार नेहमी आपल्या भाषणात शाहू, फुले … Read more

…तर देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत; पत्रकार परिषदेत उदयनराजे आक्रमक

Udayanaraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज सातारा येथे पुन्हा पत्रकार परिषद घेतली. यावेळी उदयनराजे चांगलेच आक्रमक झाले. “जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात फक्त शिवाजी महाराज यांच्या विचाराने टिकली आहे. शिवराय जगाच्या पाठीवर एकमेव राजे आहेत ज्यांनी सर्वांचा सन्मानासाठी आयुष्य वेचले. लोकशाहीचा ढाचा … Read more

शिवरायांबाबतच्या वादग्रस्त विधानावर अखेर मंगलप्रभात लोढा यांचं स्पष्टीकरण; म्हणाले की…

mangal prabhat lodha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केल्यांनतर भाजप नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा हे टीकेचे धनी बनले आहेत. विरोधकांनी लोढा यांच्यावर आक्रमकपणे टीका केल्यानंतर अखेर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आपण महाराजांची तुलना एकनाथ शिंदे यांच्याशी केलेली नाही असं त्यांनी म्हंटल आहे. प्रसारमाध्यमांशी … Read more

भाजप आमदाराच्या आग्र्याच्या सुटकेच्या विधानावरून मिटकरी आक्रमक; म्हणाले की,

Amol Mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले प्रतापगड येथे 363 वा शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रातील सुटकेशी केली. यावरून आता लोंढा यांच्यावर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोढा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले … Read more

… तर मेलो असतो तर बरं झालं असतं; पत्रकार परिषदेत उदयनराजे झाले भावूक

Udayanaraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. “काहींकडून थोर महापुरुषांचा अपमान केला जात आहे. असा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा का दाखल केला जात नाही? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केला. तसेच सरकारने महापुरुषांचा अवमान केला … Read more

आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 180 आमदारांसह काल गुवाहाटी गाठली. यावेळी त्यांनी तेथील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांची रेडिसन ब्लु हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. या भेटीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ … Read more

राज्यपालांच्या शिवरायांबद्दलच्या वक्तव्यावरून संभाजीराजे आक्रमक ; ट्विट करत दिला ‘हा’ इशारा

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. “राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, सरकार राज्यपालांच्या भूमिकेचं समर्थन करतंय का?राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत आहे का? करत असाल तर उठाव करू,” असा इशारा संभाजीराजे दिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतेच … Read more