…अन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डुप्लीकेट राज्यपालांच फेडलं धोतर; पुण्यात आंदोलनातून निषेध

NCP Pune Duplicate Governor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्यावतीने अनोख्या स्वरूपात आंदोलन करण्यात आले. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यपालांच्या वेशातला डुप्लीकेट राज्यपालाच आंदोलनात आणला आणि त्यांचे थोतर फेडत … Read more

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल; शिवसेनेचा हल्लाबोल

uddhav thackeray and bhagat singh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेकडून सामनातून टीका करण्यात आली आहे. “शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल,”, असा इशारा सामनातून देण्यात आला आहे. तसेच राहुल गांधींनी सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानावरुन जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांनी तेच जोडे स्वत:च्याच … Read more

शिवराय जुन्या काळातील आदर्श; राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असं त्यांनी म्हंटल. आज औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात कोश्यारी बोलत होते. राज्यपालांच्या या विधानाने … Read more

शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात येणार? सरकारकडून हालचाली सुरु

shivaji maharaj jagdamba talwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबतची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर आता केंद्र … Read more

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात शिवरायांचा अवमान; Video पाहताच येईल संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील आमदारांकडून ठीकठिकाणी जाहीर मेळावे घेत शक्ती प्रदर्शन केल जात आहे. मात्र याच दरम्यान, जळगावातील भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. नेमकं काय घडलं? आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

छत्रपती शिवरायांच्या जीवनात तुकारामांची भूमिका महत्त्वाची – नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात संत तुकारामांनी महत्त्वाची भूमिका महत्त्वाची आहे असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पुण्यातील देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदाय आणि संतांचे महत्त्व यावर भाष्य केले. तसेच अनेक अभंगही म्हंटले. मोदी म्हणाले, भारत ही संतांची भूमी आहे. तुकारामांचे … Read more

“छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर मनामनात व्हावा” – चिन्मय मांडलेकर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर महाराष्ट्रच नसता, महाराज हेच सर्वांचे दैवत आहेत आणि ते आता सर्वांचे स्टेट्स बनत चालले आहेत. महाराजांबद्दल पूर्वी चुकीचे लिहिले जात होते. पण आता त्यांच्या इतिहासाची माहिती होण्यासाठी चित्रपट, नाटकांच्या माध्यमातून जागर केला जात आहे. त्यांच्या विचारांचा जागर सर्वांच्या मनामनात होणे आवश्यक असल्याचे मत मराठी सिनेअभिनेते … Read more

गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शिवसृष्टी निर्माण करणार – प्रमोद सावंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात प्रमोद सावंत यांनी 28 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.त्यानंतर प्रमोद सावंत यांनी गोव्यातील मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. मुख्यमंत्री पदाची सूत्री हाती घेतल्यानंतर त्यांनी “गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित शिवसृष्टीची निर्मिती करणार असल्याचे महत्वाचे विधान केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आज मराठा सेवा … Read more

साताऱ्यात शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरातील राजवाडा येथील गांधी मैदान परिसरात आज वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवपंचायतन महायज्ञ करण्यात आला.त्यानंतर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत सायंकाळी पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पाच वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. … Read more

भर चौकात फटके मारायला पाहिजेत; मिटकरी- खोपकर यांच्यात जुंपली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले होते. दोन्ही नेते एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान आपापसात भिडले होते. यावेळी त्यांनी एकमेकांची अक्कल काढली होती त्यानंतर अमेय खोपकर यांनी ट्विट करत मिटकरी यांच्यावर निशाणा साधला अन् अमोल मिटकरी यांनी … Read more