छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचे विधानभवनात पडसाद; रोहित पवारांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. या अधिवेशनात चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेचा मुद्दा उपस्थित केला. बेळगाव परिसरात असलेल्या महाराष्ट्रातील युवकांच्या पाठिशी राहावे. ज्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांना सोडवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, … Read more

समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे भेटीचे शिल्प तोडणार : श्रीमंत कोकाटे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील राजवाडा बसस्थानक येथे समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे भेटीचे शिल्प उभारले आहे. या शिल्पाचे उदघाटन काल सोमवारी दि. 20 रोजी झाले. तेव्हा आमची विनंती आहे, की संबधित खात्यांनी ते बदनामीकारक शिल्प हटवावे. अन्यथा सातारा शहरातील कायदा, सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. सदरील शिल्प न हटविल्यास शिवप्रेमी ते … Read more

केंद्र सरकारची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भूमिका ढोंगी; संजय राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमधील बंगळुरुत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर देशभरातून त्याचा निषेध केला जात आहे. दरम्यान, या घटनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. कर्नाटकात घडलेल्या घटनेबाबत महाराष्ट्रातील भाजपच्या संवेदनशील नेत्यांनी काही भाष्य केले नाही. लखीमपूर खेरीत भाजपच्या नेत्याच्या जागी काँग्रेसचा मंत्री असता तर भाजपने तांडव केले … Read more

छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना ही छोटी गोष्ट; कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत आहेत. अशात आता कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना हि छोटी गोष्ट आहे, असे वादग्रस्त विधान बोम्मई यांनी केले आहे. … Read more

समाज कंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करा; पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेबाबत खासदार संभाजी छत्रपती यांच्यानंतर आता सातारचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करा, अशी मागणी भोसले यांनी केली आहे. बंगळुरुमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेनंतर खासदार … Read more

बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवा; संभाजी छत्रपती आक्रमक

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेबाबत खासदार संभाजी छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेववावी,’ असे खासदार संभाजी छत्रपती यांनी … Read more

… तोपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही; पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर एकनाथ शिंदेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद कोल्हापूर व बेळगावात उमटले आहेत. दरम्यान या घटनेवरून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून … Read more

बंगळुरुमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना; कोल्हापूर, बेळगावमधील शिवप्रेमीचा संताप

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ वरून कोल्हापूरात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. आक्रमक झालेल्या शिवप्रेमींनी कोल्हापुरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. तर बेळगावात शिवप्रेमींकडून कानडी व्यावसायिकांची दुकाने बंद करण्यात आली. या घटनेचे पडसात कोल्हापूरही उमटले. … Read more

अमोल कोल्हेंची कोल्हेकुई सुरू, नेमकं दु:ख कशाचं?; आनंद दवे यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे एअरपोर्ट ऑथेरिटीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आठवण करून देणारे ट्विट केले. त्यांच्या ट्विटनंतर ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी डॉ. कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. “कोल्हेंना नेमकं दु:ख कशाचं आहे? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्यांची असण्याचं? असा सवाल दवे यांनी … Read more

छत्रपती शिवाजी महाराज जगाचे हिरो; राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर दौऱ्यावरून सध्या महाविकास आघाडी सरकारकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. दरम्यान ते तीन दिवसाच्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज सिह्गडला भेट दिली. यावेळी त्यांनी “स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचेच नसून जगाचे हिरो आहेत, असे … Read more